"डिसेंबर २०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३४:
== मृत्यू ==
* [[इ.स. २१७|२१७]] - [[पोप झेफिरिनस]].
* १७३१ - छत्रसाल बुंदेला – बुंदेलखंडचा महाराजा
* १९१५ - लेखक, समाजसुधारक व भारतीय छपाईतंत्रात महत्त्वाचे बदल आणणारे उपेंद्रकिशोर रॉयचौधरी
* १९३३ - विष्णू वामन बापट – संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक, शंकराचार्यांच्या ग्रंथांचे व इतर संस्कृत ग्रंथांचे मराठीत अनुवाद केले.
* १९५६ ‌ - देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ ’संत गाडगे महाराज’ – कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष सेवेचे व्रत घेतले आणि त्यासाठी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले.
* १९८१ - संगीत दिग्दर्शक कनु रॉय
* १९९३ - वामन नारायण तथा डब्ल्यू. एन. भट – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार
* १९९६ - दगडू मारुती तथा ’दया’ पवार – ’बलुतं’कार दलित लेखक
* १९९८ - बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण – जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी
* २००४ - पोलीसकथालेखक व. कृ. जोशी
* २००९ - कवी अरुण कांबळे
* २०१० - सुभाष भेंडे – लेखक
* २०१० - नलिनी जयवंत – अभिनेत्री
 
== प्रतिवार्षिक पालन ==