"दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ ४६:
सध्या दक्षिण आशियामधील ८ देश सार्कचे सदस्य आहेत. ६ जानेवारी २००४ रोजी सार्क सदस्य राष्ट्रांनी प्रादेशिक व्यापाराला चालना देण्यासाठी [[दक्षिण आशियाई मुक्त व्यापार करार]]ाची निर्मिती केली.
 
==इथिहासइतिहास ==
सार्क संघटनेची कल्पना १९५०च्या दशकात Asian Relations Conference मध्ये मूळ धरू लागली. १९७०च्या दशकात बांगलादेश, भूतान, भारत, माल्डीवेस, नेपाल, पाकिस्तान आणि श्री लंका या देशांनी एकत्रपणे व्यापार व सहकार हेतू एका संस्थेची गरज भासू लागली.