"डिसेंबर १२" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४३:
* [[इ.स. १५७४|१५७४]] - [[डेन्मार्कची ऍन]], [[इंग्लंड]]चा राजा [[जेम्स पहिला]] याची राणी.
* [[इ.स. १८७२|१८७२]] - [[बाळकृष्ण शिवराम मुंजे]], भारतीय-[[:वर्ग:मराठी राजकारणी|मराठी राजकारणी]], [[अखिल भारतीय हिंदू महासभा|हिंदू महासभेचे]] संस्थापक.
* १८९२: गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा ’धूमकेतू’ – गुजराथी कथाकार व कादंबरीकार. त्यांच्या ७ उत्कृष्ट कथांचा संग्रह ’सप्तपर्ण’ या नावाने प्रकाशित झाला आहे. 
* [[इ.स. १९४०|१९४०]] - [[शरद पवार]], [[:वर्ग:भारतीय राजकारणी|भारतीय राजकारणी]].
* १८९३ - समाजशास्त्रज्ञ डॉ. गो. स. घुर्ये
* १९०२ - संपादक व मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक अ. ना. भालेराव
* १९०४ - समीक्षक खं. त्र्यं. सुळे
* १९०५ - डॉ. मुल्कराज आनंद – लेखक
* १९०७ - खेमचंद प्रकाश – संगीतकार
* [[इ.स. १९४०|१९४०]] - [[शरद पवार]], [[:वर्ग:भारतीय राजकारणी|भारतीय राजकारणी]].,केंद्रीय कृषी मंत्री, संरक्षण मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
* [[इ.स. १९५०|१९५०]] - [[रजनीकांत]] तथा ''शिवाजीराव गायकवाड'', भारतीय अभिनेता.
* [[इ.स. १९८१|१९८१]] - [[युवराजसिंग]], भारतीय क्रिकेट खेळाडू.