"तबला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१२ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
106.66.245.119 (चर्चा)यांची आवृत्ती 1426453 परतवली.
(डग्याचा)
(106.66.245.119 (चर्चा)यांची आवृत्ती 1426453 परतवली.)
 
=== डग्गा ===
प्रदेशानुसार धातूचे वा मातीचे डग्गे बघण्यास मिळतात. याची [[शाई]] तबल्या प्रमाणे केंद्रस्थानी नसून चाटेच्या नजीक असते. डग्ग्याच्या शाईचा व्यास सुमारे १० सेमी असतो. डग्ग्यात गठ्ठे वापरले जात नाहीत. डग्याचाडग्ग्याच्या भांड्याचा व्यास वरच्या भागात मोठा असून (सुमारे २५ सेमी) खालच्या भागात निमुळता होत जातो. छोट्या डग्ग्यास ''डुग्गी'' म्हणतात.
 
तबलजींकडे याशिवाय तबला/डग्गा ठेवण्यास '''गादी''', तबला/डग्गा सुरावर लावण्यास ''' [[हातोडा|हातोडी]]''' व हाताला येणार्‍या घामापासून तबल्याची कातडी वाचवण्यासाठी '''पावडर''' असा सरंजाम असतो.
३९,०३०

संपादने