"ली क्वान यू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ३७:
 
तो [[पीपल्स अ‍ॅक्शन पार्टी|पीपल्स अ‍ॅक्शन पार्टीचा]] सहसंस्थापक व पहिला [[सर्वसाधारण सचिव]] होता. तत्कालीन ब्रिटिश मलाया-सिंगापुरात इ.स. १९५९ साली झालेल्या निवडणुकींत पक्षनेतृत्व करत मोठ्या फरकाने पक्षास विजय मिळवून देण्यात त्याने मोठा वाटा उचलला. [[मलेशिया|मलेशियापासून]] [[इ.स. १९६५]] साली सिंगापूर अलग करण्यात आल्यावर त्याने सिंगापुराचे नेतृत्व सांभाळत नैसर्गिक साधनसंपत्तीची देणगी नसलेल्या एके काळच्या वसाहतीला कालौघात ''पहिल्या जगातील'' देशाचा दर्जा मिळवून दिला. इ.स.च्या २० व्या शतकाच्या उत्तरार्धात [[आग्नेय आशिया|आग्नेय आशियातील]] राजकीय पटलावरील सर्वाधिक प्रभावशाली राजकारण्यांमध्ये तो गणला जात असे. २३ मार्च २०१५ रोजी वृद्धापकाळाने त्याचे निधन झाले.
 
== कौटुंबिक पार्श्वभूमी ==
ली याचं प्रार्थमिक शिक्षण तेलोक कुरौ इंग्रजी शाळेत झालं. ली यांनी १९४० साली शालांत प्रमाणपत्र परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला व बर्याच शिष्यवृत्ती सुद्धा मिळवल्या. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात १९४२ ते १९४५ दरम्यान जपानने सिंगापूरचा ताबा घेतला व त्यामुळे ली याचं शिक्षण रखडल. युद्ध संपल्यावर ली पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. ते लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स मध्ये दाखल झाले.
== शिक्षण ==
 
== बाह्य दुवे ==