"परमनंट अकाउंट नंबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ३१:
पॅनची शेवटची मुळाक्षरे किंवा आकडे हा अंकीय ताळा असतो.
 
==सध्या भारतात पॅनचा उल्लेख कोणत्या व्यवहारात अनिवार्य आहे==
{{विस्तार}}
* कोणत्याही बॅंकिंग कंपनी किंवा सहकारी बॅंकेत एकाच दिवशी {{रुपया}} ५०,००० इतकी किंवा त्याअधिक रक्कम जमा करतांना.
* कोणत्याही बॅंकिंग कंपनी किंवा सहकारी बॅंकेत एकाच दिवशी {{रुपया}} ५०,००० पेक्षा रोख रकमेचा बेंक ड्राफ्ट/ पे ऑर्डर किंवा बॅंकर्स चेक बनवितांना.
* कोणत्याही बॅंकिंग कंपनी किंवा सहकारी बॅंकेत अथा टपाल कार्यालयात सावधी ठेवेत(टाइम डिपॉझिट) रक्कम जमा केल्यास.
* कोणत्याही बॅंकिंग कंपनी किंवा सहकारी बॅंकेत (वर नमूद केलेल्या सावधी ठेव/जनधन/मूळ बॅंक खात्याच्या ठेवीव्यतिरिक्त) नविन खाते उघडल्यास.
* सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस च्या अधिनियमानुसार दि. ०९.११.२०१६ ते ३०.१२.२०१६ या अवधीत एकूण रु.२,५०,००० किंवा त्या अधिक रोख रक्कम जमा केल्यास.
 
==पॅन कसे प्राप्त करावे==
* आयकर कार्यालयात साध्या कागदावर अर्ज देउन.
* १. [https://www.utiitsl.com/UTIITSLSITE/site/pan/index.html या संकेतस्थळामार्फत ऑनलाइन पद्धतीने]
* २. [https://www.tin.nsdl.com/pan/pan-index.php या संकेतस्थळामार्फत ऑनलाइन पद्धतीने]
{{विस्तार}}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}