"ॲडॉल्फ हिटलर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ ३:
'''ॲडॉल्फ हिटलर''' ([[२० एप्रिल]], [[इ.स. १८८९]]:[[ऑस्ट्रिया]] - [[३० एप्रिल]], [[इ.स. १९४५]]:[[जर्मनी]]) विसाव्या शतकातील [[जर्मनी]]देशाचा हुकूमशहा होता. [[नाझी पक्ष|नाझी पक्षाच्या]] या नेत्याचे नाव त्याच्या क्रूरपणा व [[ज्यू लोक|ज्यूंच्या]] कत्तलीकरता कुप्रसिद्ध आहे. तो [[नाझी जर्मनी|नाझी जर्मनीचा]] प्रमुख होता. [[दुसरे महायुद्ध]] सुरू होण्यामागे असलेल्या प्रमुख कारणांत हिटलरची गणना होते.
 
हा ॲलॉइस व क्लारा ( तिसरी पत्नी ) हिटलर या दांपत्याचा हिटलर पहिला ( चौथा ) मुलगा होता. ॲलॉइस हिटलर छोटा सरकारी अधिकारी होता. आपल्या संघर्षकाळात याने काहीकाळ [[व्हियेना]]मध्ये हस्तचित्रे विकून तसेच रस्त्यावरील बर्फ साफ करुन उपजिविका चालवली. पुढे थोड्यांच वर्षांत याने बुद्धिमंतांच्या देश म्हणून ओळखल्या गेलेल्या जर्मनीची सत्ता हस्तगत केली. पुढे आपल्या बुद्धिचातुर्याच्या आणि वक्तृत्त्वाच्या जोरावर तो जर्मनीचा हुकूमशहा झाला. त्याने जर्मनीच्या विकासाला चालना दिली. जर्मनीला जगातील सगळ्यात शक्तिशाली देश बनवण्याचे त्याचे स्वप्न होते, त्यासाठी त्याने प्रचंड प्रयत्न केले. त्याने सक्तीचे लष्करी शिक्षण सुरू केले. लष्कर व नौदलात वाढ केली. शक्तिशाली विमानदल उभारले. इटली व जपान या दोन देशांशी मैत्रीचा करार करून आपले हात मजबूत करून घेतले.
 
हिटलर हा एक महत्त्वाकांक्षी तसेच मुत्सद्दी नेता होता. ' एक राष्ट्र , एक आवाज , एक नेता , एक ध्वज ' हे त्यांचे घोष वाक्य होते .