हिटलरने ' " माईन काम्फ' " ( माझा लढा ) आत्मचरित्रात ' नाझावाद ' स्पष्ट करताना दुसरी दुसऱ्या भागात या .हिटलरच्या जीवनावर अनेक चित्रपट आणि नाटके निर्माण झाली. मराठीतही डॉ. समीर मोने यांनी ’द डेथ ऑफ अ कॉन्करर’ या नावाचे नाटक लिहिले आहे. या नाटकात सुशील इनामदार यांनी हिटलरची, तर अतुल अभ्यंकरांनी गोबेल्सची भूमिका केली आहे. नाटकाचे दिग्दर्शन अजित भागत यांचे आहे.