"चायना ईस्टर्न एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎घटना व अपघात: शुद्धलेखन, replaced: एम्ब्रएर → एम्ब्राएर
छो शुद्धलेखन, replaced: एयरलाइन्स → एरलाइन्स (7)
ओळ २९:
{{बदल}}
== इतिहास ==
चायना ईस्टर्न एयर लाइन कार्पोरेशन लिमिटेड या एयर लाइनचे मुख्य कार्यालय चीन देश्याच्या शांघाय मधील चांगनिंग जिल्ह्यातील शांघाय होंग्कीओ इंटरनॅशनल एयरपोर्ट येथील चायना ईस्टर्न एयर लाइन चे वास्तूत आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://finance.yahoo.com/q/pr?s=cea|शीर्षक=चायना ईस्टर्न एयरलाइन्सएरलाइन्स कॉर्पोरेशन लिमिटेड (सीईए)|प्रकाशक=याहू फायनान्स |दिनांक=१3 ऑक्टोबर २०१५|प्राप्त दिनांक=१५ ऑक्टोबर २०१५}}</ref>
ही चीन देश्याची आंतरराष्ट्रीय,अंतरदेशीय,आणि प्रादेशिक मुख्य एयर लाइन आहे.याची शांघाय पुडोंग इंटरनॅशनल एयरपोर्ट आणि शांघाय होंग्कीओ इंटरनॅशनल एयरपोर्ट ही मुख्य केंद्रे आहेत. आणि त्याची कुंमिंग चङ्ग्शुई इंटरनॅशनल एयरपोर्ट आणि Xi”an Xianyang इंटरनॅशनल एयरपोर्ट ही उपकेंद्रे आहेत. प्रवाशी संखेच्या तुलनेत चायना ईस्टर्न एयर लाइन चा क्रमांक चायना मध्ये दूसरा आहे. 21 जून 2011 रोजी चायना ईस्टर्न आणि तिची सहकारी शांघाय एयर लाइन्स यांचा Sky Team मध्ये 14 वा क्रमांक आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://atwonline.com/news/china-eastern-becomes-14th-skyteam-member|शीर्षक=चायना ईस्टर्न एयरलाइन्सएरलाइन्स बिकमस फोर्टिनथ स्काय टीम मेम्बर |प्रकाशक=एटीडब्ल्यू एयर ट्रान्सपोर्ट वर्ल्ड |दिनांक=२२ जून २०११ |प्राप्त दिनांक=१५ ऑक्टोबर २०१५}}</ref> सान 2014 मध्ये या एयर लाइन्स ने 83.08 मिल्लीयन अंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशी वाहतुकीचा 73% सरासरी भार उचलला आहे.
 
==इतिहास आणि प्रगती ==
चायना ईस्टर्न एयर लाइन्स 25 जून 1988 रोजी CAAC हुयाडोंग यांच्या नियंत्रणात स्थापन झाली. सन 1997 मध्ये चायना ईस्टर्न ने ना नफा ना तोटा या धर्तीवर चायना सामान्य विमान उड्डाण प्रशिक्षण सुरू केले तसेच आंतरराष्ट्रीय नाणे निधि बाजारात सेअर्स मागणी करणारी [[चीन]] देश्यातील पहिली एयर लाइन ठरली. सन 1998 मध्ये COSCO बरोबर जाइंट व्हेंचर करून या एयर लाइन ने चायना मालवाहतुक एयरलाइन्सएरलाइन्स चा उदय केला. मार्च 2001 मध्ये यांनी ग्रेट वाल एयर लाइन घेनेचे काम पूर्ण केले.(4) सन 2003 मध्ये चायना युंनन एयर लाइन्स आणि चायना नॉर्थ वेस्ट एयर लाइन या चायना ईस्टर्न एयर लाइन मध्ये समाविष्ट झाली.
 
या विमान कंपनीत चीन सरकारचे 61.64% भाग आहेत. उर्वरित भाग जनतेकडे आहेत त्यात 32.19% H भाग आणि 6.17% A भाग आहेत. परदेशी गुंतवणूक करणारासाठी 20% पर्यन्त शेअर्स ही कंपनी विक्री करण्याची दाट श्यक्यता आहे आणि त्या खरेदीदारात सिंगापूर एयर लाइन्स, एमिरेटस आणि जपान एयर लाइन्स समाविष्ट आहेत तसेच सिंगापूर एयर लाइन बरोबर चर्चा चालू आहे असे मेडियाने प्रशिद्दं केले.
 
चीनचे स्टेट कौन्सिल कडून मान्यता आल्यानंतर 2-9-2007 रोजी सिंगापूर एयर लाइन्स आणि टेमासेक होल्डिंग ( की जी सिंगापूर एयर लाइन्स चे 55% शेअर्स धारक होती) यांनी एकत्रित येऊन चायना ईस्टर्न एयर लाइन्स चे शेअर्स खरेदी केले असी घोषणा केली. दी.9-11-2007 रोजी गुंतवणूकदारांनी खरेदी केलेले एकत्रित 24%शेअर्स करार सही केले. त्यात सिंगापूर एयरलाइन्सचेएरलाइन्सचे 15.73% आणि टेमासेक होल्डिंगचे 8.27% शेअर्स झाले.
 
11जुन 2009 रोजी शांघाय एयर लाइन्स आणि चायना ईस्टर्न एयर लाइनचे एकत्रीकरण झाले असी घोषणा झाली. वास्तविक या दोन्ही एयर लाइन्स शांघाइतील आणि त्यांच्यात स्पर्धा, ही बाब टाळण्यासाठी आणि यांची आंतरराष्ट्रीय पातळीवरील इमेज कायम ठेवण्यासाठी एकत्रीकरण करणे क्रमप्राप्त झाले.
 
फेब्रुवारी 2010 रोजी एकत्रीकरण पूर्ण झाले. शांघाय एयर लाइन्स ही चायना ईस्टर्न एयर लाइन्सचे मालकीची सहायक एयरलाइन्सएरलाइन्स झाली. तरी सुद्धा शांघाय एयरलाइन्सनेएरलाइन्सने स्वतहाचे चिन्ह आणि ड्रेस कोड कायम ठेवला.
 
मार्च 2012 मध्ये कांटास ग्रुप की जो हाँग काँग चे जेट स्टार बरोबर संबंधित आहे त्याच्याशी सयोंग करणेची महत्वपूर्ण घोषणा केली. ही किफायतशीर भाडे आकारणारी हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन एयर लाइन तिचे कामकाज सन 2013 मध्ये चालू करणार होती.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://newsroom.jetstar.com/china-eastern-airlines-and-qantas-announce-jetstar-hong-kong|शीर्षक=चायना ईस्टर्न एयरलाइन्सएरलाइन्स आणि क्वांटास जेटस्टार हांगकांग ची घोषणा|प्रकाशक=जेटस्टार|दिनांक=२६ मार्च २०१२|प्राप्त दिनांक=१५ ऑक्टोबर २०१५}}</ref>चायना ईस्टर्न एयर लाइन ने या नवीन एयर लाइन चे 50% शेअर्स घेतले होते आणि 50% कांटास ग्रुपचे होते.
 
एकत्रित गुंतवणूक US$198 मिल्लियन आहे.