"पनामा कालवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: कृत्रीम → कृत्रिम (2)
ओळ ११:
| data4 = [[१५ ऑगस्ट]], [[इ.स. १९१४|१९१४]]
}}
'''पनामा कालवा''' ({{lang-es|Canal de Panamá}}) हा [[मध्य अमेरिका|मध्य अमेरिकेच्या]] [[पनामा]] देशामधील एक कृत्रीमकृत्रिम [[कालवा]] आहे. हा कालवा [[अटलांटिक महासागर]]ाच्या [[कॅरिबियन समुद्र]]ाला [[प्रशांत महासागर]]ासोबत जोडतो. इ.स. १९१४ साली वाहतूकीसाठी खुला करण्यात आलेला पनामा कालवा जगातील सर्वात महत्त्वाच्या व वर्दळीच्या [[जलमार्ग]]ांपैकी एक आहे. हा कालवा वापरणाऱ्या जहाजांची वार्षिक संख्या १९१४ साली १००० होती तर २००८ पर्यंत ही संख्या १४,७०२ पर्यंत पोचली होती. २००८ सालापर्यंत एकूण ८.१५ लाख जहाजांनी पनामा कालव्याचा वापर केला होता.
 
ह्या कालव्याच्या बांधणीसाठी अनेक नैसर्गिक व कृत्रीमकृत्रिम तलावांचा वापर करण्यात आला. हे तलाव समुद्रसपाटीपासून सुमारे २६ मी उंच असल्यामुळे पनामा कालव्यामध्ये दोन्ही बाजूंना बंदिस्त बांध (लॉक्स) बांधले आहेत. ह्या बांधांमध्ये अनुक्रमे पाणी सोडत आत शिरणाऱ्या जहाजांना वर चढवले जाते. कालव्यामधून बाहेर पडणाऱ्या जहाजांसाठी उलटी क्रिया करून खाली उतरवले जाते. सध्याच्या घडीला ह्या बांधांची रूंदी ११० फूट आहे. पनामा कालव्याची एकूण लांबी ७७.१ किमी (४८ मैल) आहे.
 
अमेरिकन स्थापत्य अभियांत्रिकी संघटनेने पनामा कालव्याचा आपल्या [[जगातील सात आश्चर्ये|जगातील सात नवी आश्चर्ये]] ह्या यादीमध्ये समावेश केला आहे.