"शंकरराव चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो कोणत्याही चर्चेविना लावलेला साचा काढला using AWB
No edit summary
ओळ १७:
| पुढील2 =[[शरद पवार]]
}}
'''डाॅ.शंकरराव भाऊराव चव्हाण''' हे महाराष्ट्राचे चाैथे मुख्यमंत्री आणि भारत सरकारचे केंद्रीय मंत्री होते. त्यांचा जन्मशेतकरी [[जुलैकुटूंबात १४]],पैठण [[इ.स.येथे १९२०]] रोजीजन्म झाला. त्यांनीप्राथमिक भारताच्याशिक्षण स्वातंत्र्यचळवळीतपैठण भागयेथे घेतला.घेऊन तेपुढे [[इ.स.उस्मानिया १९७५]](हैदराबाद) विद्यापिठातून ते [[इबी.., १९७७]]एल् आणि.एल्. [[इबी. झाले. १९८६]]1945 तेमध्ये त्यांनी वकिलाची [[इ.ससनद मिळवली. १९८८]]पण यारामानंदतीर्थ काळातयांच्या महाराष्ट्राचेसल्ल्याने मुख्यमंत्रीते होतेहैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभागी झाले. मुख्यमंत्रिपदाच्यापुसद कारकिर्दीततालुक्यातील त्यांचाउमरखेड कुशलहे प्रशासकगाव म्हणूनत्यांच्या नावलौकिककार्याचे होताकेंद होते. त्यांनी13 केंद्रातसप्टेंबर गृह,1948 अर्थरोजी यांसारख्याहैदराबाद महत्त्वाच्यासंस्थान खात्यांचीभारतात जबाबदारीसामील सांभाळली.झाले [[फेब्रुवारीआणि २६]],शंकररावांच्या [[इ.स.कर्तुत्वाचे २००४]] रोजीएक त्यांचेपर्व निधनपूर्ण झाले.
 
1948-49 मध्ये नांदेड जिल्हा कॉंग्रेसचे ते सरचिटणीस झाले. 1952 च्या निवडणुकीत पराभव होऊनही ते खचले नाहीत. त्यांनी नांदेड नगरपालिकेत, सहकारी क्षेत्रात व कामगारवर्गात कार्य केले. नांदेडचे नगराध्यक्ष (1956), नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे अध्यक्ष आणि हैदराबाद राज्य सहकारी बॅंकेचे संचालक इ. विविध पदे त्यानी भूषविली. 1956 मध्ये मराठवाडा महाराष्ट्रात समाविष्ट झाला, त्यावेळी शंकररावांना मंत्रिमंडळात उपमंत्रिपद मिळाले. पुढे 1960 मध्ये पाटबंधारे व वीज खात्याचे ते मंत्री झाले आणि नंतर 1972 पासून फेब्रूवारी 1975 पर्यंत ते कृषिमंत्री होते. 21 फेब्रूवारी 1975 रोजी ते महराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
पाटबंधारे मंत्री महणून त्यांनी भरीव कामगिरी केली. कृष्णा-गोदावरी पाणी तंटयात त्यांची भूमिका वाखाणण्यासारखी आहे. गोदावरी, पूर्णा आणि मांजरा या धरणांव्दारा मराठवाडयाचा विकास घडवून आणला. जायकवाडी धरण हा शंकररावजींच्याच प्रयत्नाचे मोठे फळ आहे.
 
कोणताही राजकीय प्रश्न ते समझोत्याने सोडवित. राज्य सरकारी कर्मचाऱयांचा मे 1975 मधील संप ज्या पध्दतीने त्यांनी हाताळला, त्यावरून हे सिध्द होते. ते रामानंदतीर्थ व गोविंद श्रॉफ यांना राजकीय गुरू मानत. मितभाषी व कर्तव्यदक्ष प्रशासक आणि अभ्यासू वृत्ती हे त्यांचे गुणविशेष. फेब्रुवारी २६, इ.स. २००४ रोजी त्यांचे निधन झाले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे त्यांचे सुपुत्र.
==चरित्रग्रंथ==
* महाराष्‍ट्राचे शिल्‍पकार शंकरराव चव्‍हाण (लेखक : डॉ.सुरेश सावंत; प्रकाशक : महाराष्ट्र सरकार)