"मारुती स्तोत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा
छो →‎समर्थ रामदास लिखित स्तोत्रे: शुद्धलेखन, replaced: लिखीत → लिखित (2)
ओळ १:
==समर्थ रामदास लिखीतलिखित स्तोत्रे==
[[समर्थ रामदास]] यांनी सुद्धा या देवतेबद्दल बरीच स्तोत्रं लिहिली. समर्थ रामदासांचे 'भीमरूपी महारुदा वज्रहनुमान मारुती' हे त्यांचे स्तोत्र लोकपरिचीत ठरले.
 
ओळ ७:
 
 
त्यांनी स्थापन केलेले अनेक मारुती या स्तोत्रातील वर्णनानुसार आहेत. 'पुच्छ ते मुडिर्ले माथा, किरीटी कुंडले बरी। सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकीणी नागरा।' असे मारुतीचे ध्यान आढळते. एका स्तोत्रात समर्थांनी बहे बोरगाव येथील हनुमंताची पौराणिक कथा दिली आहे. समर्थांनी हजारो मारुतीमंदिरे स्थापिली असली तरी सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील त्यांचे अकरा मारुती प्रसिद्ध आहेत. समर्थ रामदास लिखीतलिखित एकवीस स्तोत्रांपैकी अकरा स्तोत्रे अकरा मारुतींची आहेत. कोणत्या हनुमंताचे वर्णन कोणत्या स्तोत्रात आहे हे सांगणे मात्र कठीण आहे. हनुमंताचे चरित्र सांगणे, त्याच्या पराक्रमाचे वर्णन करणे हा या स्तोत्रांपाठीमागचा प्रमुख हेतू दिसतो.