"मलेशिया एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २१:
}}
[[चित्र:9M-MRH@ZRH,28.01.2007-449ay - Flickr - Aero Icarus.jpg|250 px|[[झ्युरिक विमानतळ]]ावरून उड्डाण करणारे मलेशियाचे [[बोईंग ७७७]]|इवलेसे]]
'''मलेशिया एअरलाइन्स''' ([[मलाय भाषा|मलाय]]: Sistem Penerbangan Malaysia) ही [[मलेशिया]] देशाची राष्ट्रीय [[विमान वाहतूक]] कंपनी आहे. १९१९ साली स्थापन झालेली के.एल.एम. ही सध्या कार्यरत असलेली जगातील सर्वात जुनी विमान कंपनी आहे. के.एल.एम.ची विमाने एकूण ९० हून ठिकाणांवर प्रवासी व मालवाहतूक करतात. १९७२ साली स्थापन झालेल्या मलेशिया एअरलाइन्सचे मुख्यालय [[क्वालालंपूर]] महानगरामधील सुलतान अब्दुल अझीझ शहा विमानतळावर असून असून [[क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ]] हा तिचा मुख्य [[विमानतळ]] आहे.
 
सुरवातीला मलेशिया एअरलाइन्स मलेशियन एअर लाइन सिस्टम बेरड (MAS) या नावाने ओळखली जात होती. या एयरलाइन्सचे ब्रँडेड नाव मलेशिया एअर लाइन होते. ही एयरलाइन मुख्यतः कौलालूम्पुर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून आणि त्याच्या कोटा किनाबालूव कुचिंग या दुय्यम केंद्रातून पूर्ण एशिया, ओस्सानीय, यूरोप या खंडात विमान सेवा चालवीत होती. ही विमान कंपनी मलेशियाची झेंडाधारी व सर्व जगभरातील विमान कंपन्याशी संघटित आहे. यांचे मुख्य कार्यालय कौला लुंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे.
२०१४ साली झालेल्या [[मलेशिया एरलाइन्स फ्लाइट ३७०]] व [[मलेशिया एरलाइन्स फ्लाइट १७]] ह्या दोन प्रमुख विमान अपघातांमुळे मलेशिया एअरलाइन्सच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला.
 
मलेशिया एअर लाइनच्या फायरफ्लाय आणि मासविंग्ज,या दोन सहकारी एयर लाइन आहेत. त्यांची फायरफ्लाय एयर लाइन पेनांग आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सुबांग विमानतळ पासून विमान सेवा देते. मासविंग्ज ही एअर लाइन स्थानिक विमान सेवेवर लक्ष केन्द्रित करते. मलेशिया आये लाइन कडे युद्द सेवेचा विमान संच आहे तो क्संच मास विंग्ज चे अखत्यारीत येतो आणि मालवाहातूक व प्रवाशी वाहतूक ही करते.
 
२०१४ साली झालेल्या [[मलेशिया एरलाइन्सएअरलाइन्स फ्लाइट ३७०]][[मलेशिया एरलाइन्सएअरलाइन्स फ्लाइट १७]] ह्या दोन प्रमुख विमान अपघातांमुळे मलेशिया एअरलाइन्सच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला.
 
==मलेशियन एविएशन इतिहास==
सन १९३७ मध्ये जेव्हा वेयर्णे एयर सेवा (WAS) सिंगापूर ते कौला लुंपूरव पेनांग चालू झाली तेव्हा मलाया येथे नियमित विमान प्रवाशी आणि टपाल सेवा सुरू झाल्या. वेयर्नेची विमान सेवा थियोडोर आणि चार्लस वेयर्नेस या ऑस्ट्रेलियन दोन बंधूंनी चालू केली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://web.archive.org/web/20110718005709/http:/www.wearnes.com/100/5.pdf|शीर्षक=मलेशिया एयरलाइन्सचे संस्थापक |प्रकाशक=
आर्कायीव.ऑर्ग.कॉम |दिनांक=१८जुलै २०११| प्राप्त दिनांक=}}</ref> आठवड्यातून सिंगापूर ते पेनांग अशी तीन विमान उड्डाणे यानुसार ही विमान सेवा चालू झाली. या सेवेसाठी दिनांक २८ जुन १९३७ रोजी ड्रॅगन रॅपिड या ८ बैठकीचे हेविलंड DH.89A या विमानाचा वापर केला. हे पहिले उद्घाटनचे विमान सिंगापूर येथील त्याच वर्षी १२ जून रोजी चालू झालेल्या अगदी नव्या कोर्‍या कलाँग विमान तळावरून उड्डाण केले. त्यानंतर D.H.89A या दुसर्‍या विमानाची त्यात भर करून दैनंदिन सेवा तसेच इपोह या ठिकाणीही विमान सेवा चालू केली. दुसर्‍या महायुद्दात जपानने मलाया आणि सिंगापूर या राष्ट्रांचा ताबा मिळवल्यानंतर ही (WAS) विमान सेवा बंद केली.
 
==इतिहास==
ही विमान सेवा मलायन एअरवेज लिमिटेड या नावाने सुरू झाली आणि सन १९४७ मध्ये तिने पहिले व्यावसायिक उड्डाण केले.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.malaysiaairlines.com/us/en/corporate-info/our_story/about-us.html|शीर्षक=मलेशिया एअरलाइन्स विषयी |प्रकाशक=मलेशियाएअरलाइन्स.कॉम |दिनांक=२८जुलै २०१४| प्राप्त दिनांक=}}</ref> त्यांनतर कांही वर्षांनंतर सिंगापूर ला स्वातंत्र्य मिळाले आणि १९७२ मध्ये या विमान कंपनीची संपत्ति विभागली गेली त्याने सिंगापूर झेंडा धारी सिंगापूर एअर लाइन (MSA) आणि मलेशिया झेंडा धारी मलेशीयन एयर लाइन सिस्टम (MAS)उदयास आली. त्यांचा लोगो म्हणजे मलेयशियन पतंगाचे आकाराचा “बाऊ बुलण” आहे.
 
==देश व शहरे==
Line ३१ ⟶ ४२:
!style="background-color:#318CE7;color: white"|शहर
|-
|[[ऑस्ट्रेलिया]]||[[ॲडलेड]], [[ब्रिस्बेन]], [[डार्विन]], [[मेलबर्न विमानतळ|मेलबर्न]], [[पर्थ]], [[सिडनी विमानतळ|सिडनी]]
|-
|[[बांग्लादेश]]||[[शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ|ढाका]]
Line ३७ ⟶ ४८:
|[[ब्रुनेई]]||[[बंदर सेरी बेगवान]]
|-
|[[कंबोडिया]]||[[पनॉम पेन]], [[सिआम रीप]]
|-
|[[चीन]]||[[बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ|बीजिंग]], [[क्वांगचौ]], [[कुन्मिंग]], [[शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ|शांघाय]], [[च्यामेन]]
|-
|[[फ्रान्स]]||[[पॅरिस]] ([[चार्ल्स दि गॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ|चार्ल्स दि गॉल]])
Line ४९ ⟶ ६०:
|[[भारत]]||[[बंगळूर]] ([[बंगळूरू आंतरराष्ट्रीय विमानतळ]]), [[चेन्नई]] ([[चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ]]), [[कोचिन]] ([[कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ]]), [[हैदराबाद]] ([[राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ]]), [[दिल्ली]] ([[इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ]]), [[मुंबई]] ([[छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ]])
|-
|[[इंडोनेशिया]]||[[देनपसार]], [[जाकार्ता]], [[मेदान]]
|-
|[[जपान]]||[[ओसाका]], [[तोक्यो]] ([[नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ]])
Line ८७ ⟶ ९८:
|[[व्हियेतनाम]]||[[हनोई]], [[तान सोन न्हात आंतरराष्ट्रीय विमानतळ|हो चि मिन्ह सिटी]]
|}
 
==ब्रँडिंग==
सन २०१३ पासून ही एयर लाइन “जर्निज आर मेड बाय पीपल यू ट्रव्हलं विथ” या स्लोगनचा वापर करू लागली. तरीसुद्दा विमान ३७० आणि १७ यांचे साठी “कीप फ्लाइंग,’ “फ्लाइंगहाय”, “बेटरटुमारो” या स्लोगनचा वापर केला. १ सप्टेंबर २०१५ रोजी जेव्हा या विमान कंपनी चे राष्ट्रीयकरण झाले तेव्हा “टूडेइजहिअर” या स्लोगनचा वापर केला.
 
==सहभागीदारी करार==
सन २०१५ अखेर या एयर लाइन्स ने खालील विमान कंपन्याशी सहभागीदारी करार केलेले आहेत.
 
* एअर मॉरीशस
* फायर फ्लाय
* कतार एअरवेज
* अमेरिकन एअरलाइन्स <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.eturbonews.com/33292/american-and-malaysia-airlines-sign-new-codeshare-agreement |शीर्षक=अमेरिकन एअरलाइन्स आणि मलेशिया एअरलाइन्स यांच्यात नवीन कोडशेअर करार |प्रकाशक=इतुर्बोन्यूज.कॉम |दिनांक=१ फेब्रुवारी २०१३| प्राप्त दिनांक=}}</ref>
* गरुडा इंडोनेशिया
* रॉयलं बृनेरी एअर लाइन्स
* बँकॉक एअरवेज
* गल्फ एअर
* रॉयलं जोरडर्नियन
* काथे पॅसिफिक
* जपान एअर लाइन्स
* सिल्क एअर
* चायना सौथर्ण एयरलाइन्स
* जेट एअरवेज
* सिंगापूर एअर लाइन्स
* ड्रॅगन एअर
* के.एल.एम.
* श्रीलंकन एअर लाइन्स
* इजिप्त एअर
* कोरियन एअर
* थाई एअरवेज इंटर नॅशनल
* एमिरेटस
* मास विंग्ज
* टर्किश एअरलाइन्स
* एथिओपियन एअरलाइन्स
* म्यानमार एअरवेज
* उजबेकीस्थान एअरवेज
* इतिहाद एयरवेज<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.smh.com.au/business/aviation/malaysia-airlines-etihad-eye-partnership-20140617-3aacg.html |शीर्षक= मलेशिया एयरलाइन्स आणि इतिहाद एयरवेज यांच्यात कोडशेयर भागीदारी |प्रकाशक=एसएमएच.कॉम.ऑ |दिनांक=१७ जून २०१४| प्राप्त दिनांक=}}</ref>
* ओमान एअर
* क्षीयमेण एअरलाइन्स
* फीन एअर
* फिलिप्पिन एअरलाइन्स
 
==विमान संच==
एप्रिल २०१६ अखेर या विमान कोमपे ची ७६ विमाने प्रत्यक्ष उड्डाण सेवा करीत आहेत त्यात ५४ बोइंग आणि २२ एअरबस आहेत आणि २० स्टोर मध्ये आहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/malaysia-airlines.html |शीर्षक=विमान संच माहिती - मलेशिया एअरलाइन्स |प्रकाशक=क्लियरट्रीप.कॉम |दिनांक=१० जून २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref> सर्व बोइंग ७७७ सेवेतून बाजूला केल्यानंतर सध्या जी सेवेत आहेत ती साधारण ३.७ वर्ष वयाची आहेत. या विमान कंपनी चा विमान चालविण्याचा प्रशिक्षण योजनेचे नाव एंरीच आहे. त्यामार्फत विविध विमाने चालविणे, बँकिंग , क्रेडिट कार्ड देणे, हॉटेल, किरकोळ कामकाज अशा प्रकारचे जगभर प्रोग्राम आखले जातात.
 
==विमानांचा ताफा==
Line १६८ ⟶ २२१:
|}
 
==व्यवसाय==
==बाह्य दुवे==
या विमान कंपनीचे ग्रूप मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अहमद जौहरी याहया यांनी २८ फेब्रुवरी २०१३ रोजी या विमान कंपनीला RM५१.४ मिल्लियन निव्वळ नफा चौथ्या त्रैमाशिकचे शेवटी झाला त्यात गत वर्षातिल तोटा RM१.३ बिल्लियन भरून काढलेला आहे असा रीपोर्ट दिला.
{{कॉमन्स वर्ग|Maysia Airlines|{{लेखनाव}}}}
*[http://www.malaysiaairlines.com/ अधिकृत संकेतस्थळ]
 
==पुरस्कार==
[[वर्ग:मलेशियामधील विमानवाहतूक कंपन्या]]
सन २०१०,२०११,२०१२,२०१३ मध्ये विमान संघांकडून या विमान कंपनीला बरेच पुरस्कार मिळाले.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.worldtravelawards.com/profile-1665-malaysia-airlines|शीर्षक=मलेशिया एयरलाइन्सचे पुरस्कार|प्रकाशक=वर्ल्डत्रवेलअवार्ड्स.कॉम |दिनांक=१० जून २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref>
[[वर्ग:वनवर्ल्ड]]
[[वर्ग:मलेशिया एरलाइन्स]]
==संदर्भ:==