"ट्रफाल्गर स्क्वेअर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 56 langlinks, now provided by Wikidata on d:Q129143
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
 
ओळ २:
'''ट्रफाल्गर स्क्वेअर''' ({{lang-en|Trafalgar Square}}) हा [[लंडन]] शहरामधील एक चौक व लोकप्रिय पर्यटक आकर्षण आहे. मध्य लंडन भागातील [[सिटी ऑफ वेस्टमिन्स्टर]] ह्या बरोमधील ''चेरिंग क्रॉस'' ह्या ऐतिहासिक भागात बांधला गेलेला ट्रफाल्गर स्क्वेअर हे लंडनमधील सर्वात प्रसिद्ध खुणांपैकी एक मानले जाते.
 
इ.स. १८०५ सालच्या [[नेपोलियोनिक युद्धे|नेपोलियोनिक युद्धांमधील]] [[ट्रफाल्गरची लढाई|ट्रफाल्गरच्या लढाईचे]] स्मारक म्हणून हा भाग बांधला गेला आहे. आजच्या घडीलासध्या अनेक शासकीय तसेच पब्लिक सभा, मेळावे, उत्सव इत्यादींसाठी ट्रफाल्गर स्क्वेअरचा वापर होतो.
 
{{clear}}