"इथियोपियन एअरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
→‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
(संपादनासाठी शोध संहीता वापरली)
छो (→‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या)
}}
[[चित्र:Ethiopian_Airlines_Boeing_787-8_ET-AOS_FRA_2012-10-28.png|250 px|[[फ्रांकफुर्ट विमानतळ]]ावरील इथियोपियन एअरलाइन्सचे [[बोईंग ७८७]] ड्रीमलाइनर विमान|इवलेसे]]
'''इथियोपियन एअरलाइन्स''' ([[अम्हारिक भाषा|अम्हारिक]]: የኢትዮጵያ አየር መንገድ; የኢትዮጵያ) ही [[इथियोपिया]] देशाची राष्ट्रीय [[विमान वाहतूक कंपनी]] आहे. [[अदिस अबाबा]]जवळील [[अदिस अबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ावर मुख्यालय व प्रमुख तळ असलेली इथियोपियन एअरलाइन्स १९४५ साली स्थापन करण्यात आली. इथियोपियन एअरलाइन्स [[आफ्रिका|आफ्रिकेमधील]] सर्वात मोठ्या व सर्वोत्तम विमानकंपन्यांपैकी एक असून ती २०११ पासून [[स्टार अलायन्स]]चा सदस्य आहे. आजच्या घडीलासध्या इथियोपियन एअरलाइन्सद्वारे देशांतर्गत १९ शहरांना तर जगातील ६३ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवण्यात येते. [[भारत]]ामधील [[इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ|दिल्ली]], [[छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ|मुंबई]] व [[चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ|चेन्नई]] विमानतळांवर इथियोपियनची प्रवासी व मालवाहतूक सेवा कार्यरत आहे.
 
==इतिहास==
३७,७६०

संपादने