"माउंट रशमोर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 59 langlinks, now provided by Wikidata on d:Q83497
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ ५:
ह्या स्मारकाच्या बांधकामाची सुरूवात [[इ.स. १९२७]] साली [[डेन्मार्क|डॅनिश]]-अमेरिकन बोर्ग्लम ह्या पिता-पुत्रांनी केली. [[इ.स. १९३४]] ते [[इ.स. १९३९]] दरम्यान सर्व चेहरे निर्माण करण्यात आले. ह्या भागातील पर्यटनाला चालना मिळावी ह्या उद्देशाने हे स्मारक बांधण्यात आले होते.
 
आजच्या घडीलासध्या साउथ डकोटामधील पहिल्या क्रमांकाचे पर्यटनस्थळ असलेल्या माउंट रशमोरला दरवर्षी सुमारे ३० लाख पर्यटक भेट देतात.
[[चित्र:Air Force One over Mt. Rushmore.jpg|right|thumb|250 px|अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे विमान माउंट रशमोरवरून उडताना]]