"क्लीव्हलँड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sanjeev bot (चर्चा | योगदान) छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata. |
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो →top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या |
||
ओळ २४:
'''क्लीव्हलंड''' ({{lang-en|Cleveland}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] देशाच्या [[ओहायो]] राज्यामधील दुसर्या क्रमांकाचे मोठे शहर ([[कोलंबस, ओहायो|कोलंबस]]खालोखाल) व सर्वात मोठे महानगर क्षेत्र आहे. क्लीव्हलंड शहर ओहायोच्या उत्तर भागात [[ईरी सरोवर]]ाच्या दक्षिण काठावर वसले आहे. १८१४ साली स्थापन करण्यात आलेले क्लीव्हलंड शहर विसाव्या शतकाच्या मध्याला अमेरिकेच्या ''मिड-वेस्ट'' ह्या भौगोलिक प्रदेशामधील एक मोठे औद्योगिक व वाहतूक केंद्र होते. येथील अर्थव्यवस्था बव्हंशी उत्पादन उद्योगावर (मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री) अवलंबून आहे. १९५० साली क्लीव्हलंड हे अमेरिकेमधील सातव्या क्रमांकाचे शहर होते व येथील लोकसंख्या जवळपास १० लाख इतकी होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |author=Cleveland City Planning Commission |शीर्षक=Population Trends |दुवा=http://planning.city.cleveland.oh.us/cwp/pop_trend.php |work=Connecting Cleveland: 2020 Citywide Plan |accessdate=November 18, 2010}}</ref>
येथील अवजड उत्पादन उद्योग बंद पडल्यामुळे गेल्या काही दशकांदरम्यान क्लीव्हलंडची अधोगती होत आहे. २००० साली ४,७८,४०३ इतकी लोकसंख्या असलेले व अमेरिकेतील ३३वे मोठे शहर असलेल्या क्लीव्हलंडने २०१० सालच्या जनगणनेत १७% घट पाहिली.
== शहर रचना ==
|