"जपान एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ २५:
'''जपान एअरलाइन्स''' ([[जपानी भाषा|जपानी]]: 日本航空) ही [[जपान]] देशामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी [[विमान वाहतूक कंपनी]] ([[ऑल निप्पॉन एअरवेज]] खालोखाल) आहे. १९५१ साली स्थापन झालेली जपान एअरलाइन्स १९५३ ते १९८७ दरम्यान जपानची राष्ट्रीय विमानकंपनी होती. १९८७ साली जपान एअरलाइन्सचे पूर्णपणे खाजगीकरण करण्यात आले.
 
आजच्या घडीलासध्या जपान एअरलाइन्स प्रवासी सेवा पुरवणारी जगातील सहाव्या क्रमांकाची विमान कंपनी आहे. जपान एअरलाइन्स ५९ देशांतर्गत तर ३३ आंतरराष्ट्रीय शहरांना विमानसेवा पुरवते.
 
==बाह्य दुवे==