"ताडोबा राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो →हेही पहा: भाषांतर, replaced: पाहा → पहा |
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो →top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या |
||
ओळ ३:
अलीकडेच याचे व अंधारी अभयारण्याचे संयुक्तीकरण होउन त्याचे नाव [[ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प]] झाले आहे व राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रही वाढवण्यात आले आहे. अभयारण्याचे क्षेत्रफळ ११६ चौ.कि.मी. इतके आहे आणि इथले जंगल ५०९ चौ.कि.मी. एवढे आहे.
आजमितीस(सप्टेंबर २०११) अभयारण्यातील रानगव्यांची संख्या १४३ आहे. गवे आणि मगरी-सुसरी येथील प्रमुख आकर्षण आहेतच, त्याचबरोबर व्याघ्रप्रकल्पामुळे [[वाघ|वाघांचे]] आकर्षणही वाढले आहे.
== हेही पहा ==
* [[भारतातील राष्ट्रीय उद्याने]]
|