"मँचेस्टर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ ३०:
१९व्या शतकापर्यंत एक लहान गाव राहिलेले मँचेस्टर [[औद्योगिक क्रांती]]दरम्यान जगातील पहिले औद्योगिक शहर बनले. येथील वस्त्र निर्माण उद्योग जगातील सर्वात मोठा होता. [[लिव्हरपूल]] ते मँचेस्टर ही १८३० साली धावलेली जगातील सर्वात पहिली व्यावसायिक [[रेल्वे]] सेवा होती व मँचेस्टर येथे जगातील पहिले [[रेल्वे स्थानक]] बांधले गेले होते. इ.स. १८९४ मध्ये बांधल्या गेलेल्या मँचेस्टर कालव्याद्वारे मँचेस्टर [[आयरिश समुद्र]]ासोबत जोडले गेले ज्यामुळे येथील उद्योगास अधिकच चालना मिळाली.
 
आजच्या घडीलासध्या मँचेस्टर हे इंग्लंडमधील एक प्रगत शहर असून येथील संगीत, वास्तूशास्त्र, खेळ इत्यादींसाठी ते प्रसिद्ध आहे. येथे राहणारे १४.४ टक्के लोक [[दक्षिण आशिया]]ई वंशाच्या आहेत.
 
==खेळ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मँचेस्टर" पासून हुडकले