"कॅनडा फुटबॉल संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ ५०:
| सर्वोत्तम_प्रदर्शन_कॉन्फेडरेशन = पहिली फेरी, २००१
}}
'''कॅनडा फुटबॉल संघ''' हा [[उत्तर अमेरिका|उत्तर अमेरिकेतील]] [[कॅनडा]] देशाचा राष्ट्रीय [[फुटबॉल]] संघ आहे. [[फिफा]]च्या [[कॉन्ककॅफ]] ह्या प्रादेशिक मंडळाचा सदस्य असलेला कॅनडा आजच्या घडीलासध्या [[फिफा]]च्या [[फिफा जागतिक क्रमवारी|जागतिक क्रमवारीमध्ये]] ११४ व्या स्थानावर आहे. कॅनडाने [[१९८६ फिफा विश्वचषक|१९८६ सालच्या]] [[फिफा विश्वचषक]] व २००१ सालच्या [[फिफा कॉन्फेडरेशन्स चषक]] स्पर्धांसाठी पात्रता मिळवली होती. कॅनडा आजवर १२ [[कॉन्ककॅफ गोल्ड चषक]] स्पर्धांमध्ये खेळला आहे व २००० साली त्याने विजेतेपद मिळवले होते. [[१९०४ उन्हाळी ऑलिंपिक]] स्पर्धेमध्ये कॅनडा संघाने सुवर्णपदक मिळवले होते.
 
==बाह्य दुवे==