"बेलीझ राष्ट्रीय फुटबॉल संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ १:
'''बेलीझ फुटबॉल संघ''' ({{lang-es|Selección de fútbol de Belice}}; [[फिफा राष्ट्रीय संकेतांची यादी|फिफा संकेत]]: BLZ) हा [[मध्य अमेरिका|मध्य अमेरिकेमधील]] [[बेलीझ]] देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. [[फिफा]]च्या [[कॉन्ककॅफ]] मंडळाचा सदस्य असलेला बेलीझ आजच्या घडीलासध्या [[फिफा]]च्या [[फिफा जागतिक क्रमवारी|जागतिक क्रमवारीमध्ये]] १६१ व्या स्थानावर आहे. आजवर बेलीझ एकाही [[फिफा विश्वचषक]] स्पर्धेसाठी पात्र ठरलेला नाही. बेलीझ हा मध्य अमेरिकेमधील सर्वात कमकुवत संघ समजला जातो.
 
==बाह्य दुवे==