"स्वीडन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ ५४:
सुमारे ४.५ लाख वर्ग किमी क्षेत्रफळ असलेला स्वीडन देश [[युरोपियन संघ]]ामधील तिसर्‍या क्रमांकाचा मोठा देश आहे. येथील लोकसंख्या ९४ लाख असून बहुतांशी लोक देशाच्या दक्षिण भागात शहरी क्षेत्रांमध्ये राहतात. [[स्टॉकहोम]] ही स्वीडनची राजधानी व प्रमुख शहर आहे.
 
ऐतिहासिक व मध्ययुगीन काळापासून स्वीडन हा एक स्वतंत्र देश राहिला आहे. आजच्या घडीलासध्या स्वीडनमध्ये संविधानिक एकाधिकारशाही व सांसदीय लोकशाही आहे. [[कार्ल सोळावा गुस्ताफ, स्वीडन|कार्ल सोळावा गुस्ताफ]] हे येथील विद्यमान राजे आहेत. अत्यंत विकसित व समृद्ध असलेल्या स्वीडनला लोकशाही निर्देशांकानुसार जगात प्रथम स्थान मिळाले आहे.
 
== इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/स्वीडन" पासून हुडकले