"आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ १:
'''आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना''' ({{lang-en|International Air Transport Association}}; संक्षेप: आय.ए.टी.ए., IATA) ही [[कॅनडा]]च्या [[माँत्रियाल]] येथे स्थित असलेली एक आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना आहे. जगातील विमान उद्योगाचे प्रतिनिधीत्व करणे हे ह्या संस्थेचे ध्येय आहे. आजच्या घडीलासध्या १२६ देशांमधील २४३ विमान कंपन्या ह्या संघटनेच्या सदस्य आहेत.
 
==आय.ए.टी.ए. कोड==