"रिचर्ड फाइनमन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
ओळ ४१:
"ज्या विद्यापीठामुळे मी तडफदार झालो ते फक्त हेच विद्यापीठ आहे."
 
युद्धानंतर त्यांनी प्रिन्स्टनमधील "इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्डॲडव्हान्स्ड स्टडीज"मध्ये शिकवणे नाकारले.विशेषत: त्यांनी अॅल्बर्टॲल्बर्ट आईनस्टाईन,कुर्त गोडहेल,जॉन वॉन नुमान यांच्यासारख्या प्रतिभावंत लाभलेल्या संस्थेला नाकारले होते.फाइनमन हान्स बेथे यांचे समर्थक होते.त्यांनी १९४५ ते १९५० दरम्यान कॉर्नेल विद्यापीठात सैद्धांतिक भौतिकीचे धडे दिले.हिरोशिमावर झालेल्या अणूबाँब हल्ल्याच्या मनस्तापातून भौतिकीतल्या क्लिष्ट समस्यांवर लक्ष केंद्रित केले.हे त्यांनी कोणत्याही गरजेतून नव्हे तर स्वयंसंतुष्टीसाठी केले.त्यातल्या काही समस्या जशी ट्वर्लिंगची भौतिकी,नटेटिंग डिशची हवेतली गतीचे विश्लेषण हे होत.या अभ्यासादरम्यान त्यांनी वर्तुळाकार गतीसाठी विविध समीकरणांचा वापर केला ज्यांनी त्यांना नोबेल पारितोषिकाच्या उंबरठ्यावर नेले.परंतु त्यांच्या आतली उत्कंठा अजून देखील संपली नव्हती.अनेक विद्यापीठांकडून आलेली प्राध्यापकपदाची मागणी इतकी होती की ते आश्चर्यचकीत होत.त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्डॲडव्हान्स्ड स्टडीज यासाठी सोडले की तेथे शिक्षक म्हणून त्यांना करण्यासाठी काहीही नव्हते. फाइनमन यांच्या मते
"विद्यार्थी हे प्रेरणास्रोत आहेत व काहीही न करण्यापेक्षा शिकवणे हे निमित्त"
त्यामुळे प्रिन्स्टन विद्यापीठाने त्यांना अशी सुविधा देऊ केली की ज्यामुळे ते विद्यापीठात राहतीलही आणि शिकवतीलही.पण तरीही त्यांनी केलटेकमध्ये शिकवले.