"क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
छो →‎विद्यापीठीय: समानीकरण, replaced: हे ही → हे सुद्धा (2)
ओळ ११:
[[महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाजातील स्त्रियांची कामे]], [[महाराष्ट्रातील दलित आणि भटक्या-विमुक्त समाजातील स्त्रियांचे प्रश्न]], [[महाराष्ट्राचा जात- वर्ण- लिंगभेद संदर्भातील सामाजिक इतिहास]] (१८५० - १९५०) हे विषय केंद्राने संशोधनासाठी निश्चित केले आहेत.
==विद्यापीठीय==
ह्या सर्व अभ्यास कार्यक्रमात सहभागी विध्यार्थ्यांना तज्‍ज्ञांच्या मार्गदशनाखाली काही संशोधन प्रकल्पांवर/[[प्रबंध|प्रबंधांवर]] काम करणे आवश्यक असते. अशाने विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान आणि वास्तव या दोन्हींचा मेळ घालणे शक्य होते. [[शिक्षणपद्धती]] ह्या [[लोकशाही]], सहभागी व संयुक्त अश्या प्रकारच्या असतात. त्यामुळे त्या कामात विद्यार्थ्यांची बौद्धिक, राजकीय आणि भावनिक गुंतवणूक वाढण्यात मदत होते. केंद्रात येणारे अतिथी [[प्राध्यापक]] आणि [[अभ्यागत प्राध्यापक]] हे त्यांच्या क्षेत्रातील मान्यवर अभ्यासक कार्यकर्ते असतात. प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा [[मराठी]]/[[इंग्रजी]] भाषांमध्ये शिकविला जातो आणि अभ्यासासाठीचे वाचन साहित्य हे हीसुद्धा दोन्हींही भाषांमध्ये दिले जाते. <br />
पदविका आणि [[पदव्युत्तर अभ्यासक्रम]] हे दोन्ही अभ्यासक्रम ‘[[भाषा]]’ केंद्रस्थानी ठेवून व भाषिक ज्ञानाच्या देवाणघेवाणीवर रचलेले आहेत. त्यांत भारतीय भाषांमध्ये काम करणे तसेच इंग्रजीच्या वापरात प्रवीण करणे हे हीसुद्धा अनुस्यूत आहे. <br />
उपरोक्त माहितीवरून हे केंद्र स्त्री संघटना, कार्यकर्त्यांच्या मंडळाचा आणि समाजसेवी बिगर शासकीय संघटनांच्या जाळ्याचा एक भाग आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या संस्थामध्ये प्रशिक्षार्थी म्हणून जाऊन ह्या संस्थेमार्फत प्रत्यक्ष क्षेत्रात आणि समाजातही काम करता येते.<br />
अभ्यासक्रम सुरू करण्याआधी त्या अभ्यासक्रमाची तपशीलवार रूपरेषा व अभ्यास साहित्य विद्यार्थ्यांना वितरित केले जाते. अभ्यासक्रम पुस्तिकेत नोंदवलेल्या व्यतिरिक्त प्राध्यापक अन्य विशिष्ट विषयावरील अभ्यासक्रम राबवू शकतो.