"मरियम उझ-झमानी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 8 langlinks, now provided by Wikidata on d:Q2724440
छो →‎हेही पहा: भाषांतर, replaced: पाहा → पहा
ओळ ३:
'''मरियम-उझ-झमानी''' ऊर्फ '''राजकुमारी हीराकुंवारी''' ऊर्फ '''हर्खाबाई''' ([[ऑक्टोबर १]], [[इ.स. १५४२]] - [[इ.स. १६२२]]) [[मुघल साम्राज्य|मुघल सम्राट]] [[अकबर]] याची पत्नी होती. ती जन्माने [[राजपूत]] [[हिंदू]] होती. [[अकबर|अकबराशी]] [[लग्न]] केल्यावर ती त्याची [[राणी]] झाली. अकबरानंतर मुघल सम्राट बनलेला [[जहांगीर]] तिचा पुत्र होता.
 
== हेही पाहापहा ==
[[अकबर]]