"मुफ्ती महंमद सईद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २६:
| पक्ष = [[जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी]] (१९९९ - २०१६)<br />[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] (१९९९ पर्यंत)
| धर्म = [[मुस्लिम धर्म|मुस्लिम]]
| शिक्षण शाळा_महाविद्यालय = [[अलीगढ मुस्लिम विद्यापीठ]]
}}
'''मुफ्ती महंमद सईद''' (१२ जानेवारी १९३६ - ७ जानेवारी २०१६) हे [[भारत]] देशाच्या [[जम्मू आणि काश्मीर]] राज्यामधील [[जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी|पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी]] ह्या पक्षाचे संस्थापक, ज्येष्ठ नेते व जम्मू काश्मीरचे [[जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री|मुख्यमंत्री]] होते. ते २००२-०५ व २०१५-१६ ह्या काळात जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदावर होते. मुफ्ती महंमद सईद इ.स. १९८९ - १९९० या काळात [[व्ही.पी. सिंग]] केंद्रीय सरकारमध्ये [[भारताचे गृहमंत्री]] राहिले होते.
ओळ ३४:
==बाह्य दुवे==
*[http://jkpdp.org/chief-patron/ अधिकृत व्यक्तिचित्र]
 
{{विद्यमान भारतीय मुख्यमंत्री}}
 
{{DEFAULTSORT:सईद, मुफ्ती महंमद}}