"मुफ्ती महंमद सईद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट पदाधिकारी
| नाव = मुफ्ती महंमद सईद
| चित्र = Mufti_Mohammad_Sayeed.jpg
| चित्र आकारमान = 250 px
| पद = [[जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री]]
| कार्यकाळ_आरंभ = १ मार्च २०१५
| कार्यकाळ_समाप्ती = ७ जानेवारी २०१६
| मागील = [[राष्ट्रपती राजवट]]
| पुढील = [[राष्ट्रपती राजवट]]
| कार्यकाळ_आरंभ1 = २ नोव्हेंबर २००२
| कार्यकाळ_समाप्ती1 = २ नोव्हेंबर २००५
ओळ १८:
| पुढील2 = [[चंद्रशेखर]]
| पंतप्रधान2 = [[व्ही.पी. सिंग]]
| जन्मदिनांक = {{जन्म_दिनांक_आणि_वयजन्म_दिनांक|1936|1|12}}
| जन्मस्थान = बिजबेहारा, [[अनंतनाग जिल्हा]]
| मृत्युदिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|2016|1|7|1936|1|12}}
| मृत्युस्थान = [[नवी दिल्ली]]
| पत्नी =
| नाते = [[मेहबूबा मुफ्ती]] (मुलगी)
| पक्ष = [[जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी]] (१९९९ - २०१६)<br />[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] (१९९९ पर्यंत)
| धर्म = [[मुस्लिम धर्म|मुस्लिम]]
| शिक्षण = [[अलीगढ मुस्लिम विद्यापीठ]]
}}
'''मुफ्ती महंमद सईद''' (जन्म: १२ जानेवारी १९३६ - ७ जानेवारी २०१६) हे [[भारत]] देशाच्या [[जम्मू आणि काश्मीर]] राज्यामधील [[जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी|पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी]] ह्या पक्षाचे संस्थापक, ज्येष्ठ नेते व जम्मू काश्मीरचे विद्यमान [[जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री|मुख्यमंत्री]] आहेतहोते. ह्यापूर्वी ते २००२-२००५०५ या काळात२०१५-१६ देखीलह्या काळात जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदावर होते. मुफ्ती महंमद सईद इ.स. १९८९ - १९९० या काळात [[व्ही.पी. सिंग]] केंद्रीय सरकारमध्ये [[भारताचे गृहमंत्री]] राहिले होते.
 
२०१४ जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांची परिणती त्रिशंकू निकालांत झाली. पीडीपीला २८, [[भारतीय जनता पक्ष]]ाला २५ तर [[जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स|नॅशनल कॉन्फरन्सला]] १५ जागांवर विजय मिळाला. सरकार स्थापनेसाठी अनेक महिने पीडीपी व भाजपदरम्यान वाटाघाटी चालू होत्या. अखेर १ मार्च २०१५ रोजी ह्या पक्षांनी एकत्र सरकार निर्माण करण्याचा निर्णय घेतला. १ मार्च २०१५ रोजी मुफ्ती महंमद सईदांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ७ जानेवारी २०१६ रोजी त्यांचे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर काही काळ जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली व त्यानंतर एप्रिल २०१६ मध्ये सईदांची मुलगी [[मेहबूबा मुफ्ती]] मुख्यमंत्रीपदावर आली.
 
==बाह्य दुवे==