"कुवेत एरवेझ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २५:
'''कुवेत एअरवेज''' ([[अरबी भाषा|अरबी]]: الخطوط الجوية الكويتية) ही [[मध्य पूर्व]]ेतील [[कुवेत]] ह्या देशाची राष्ट्रीय [[विमान वाहतूक कंपनी]] आहे. १९५३ साली स्थापन झालेली कुवेत एअरवेज [[कुवेत शहर]]ाजवळील [[कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ावरून जगातील ३४ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवते.
 
मध्य पूर्वेतील अतिशय वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असणारा [[कुवेत]] हा दुसरा देश आहे. या देशाची एअरलाइन अतिशय आधुनिक आणि संपत्तीवानसंपत्तिवान आहे. कुवेत एअरवेजने विमान वाहतूक सेवेतील गुणवत्ता ग्राहकासांठी उच्चतम कशी ठेवता येईल आणि जागतिक पातळीवर आपली विमानसेवा<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.reuters.com/article/2013/12/02/kuwait-aircraft-idUSL5N0JH3GD20131202|शीर्षक=कुवैत एअरवेज 25 नवीन एअरबस विमाने खरेदी करणार आणि 12 अधिक भाडेतत्वावर देणार|प्रकाशक=रॉयटर्स.कॉम |दिनांक=२ डिसेंबर २०१३ | प्राप्त दिनांक=१४ ऑक्टोबर २०१५}}</ref> नवलाईची कशी होईल याकडे लक्ष केन्द्रित केले आहे.
 
==इतिहास==
सन १९५४मध्ये कुवेत एअरवेजने [[आबादान]], [[बैरुत]], [[दमास्कस]], आणि [[जेरूसलेम]] या कांही मर्यादित उड्डाण विमान वाहतूक सेवा सुरू केल्या. कुवेत सरकार<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://centreforaviation.com/analysis/kuwait-airways-receives-final-approval-for-privatisation-3425|शीर्षक=कुवैत एअरवेज खाजगीकरण अंतिम मंजुरी प्राप्त|प्रकाशक=सेन्ट्रफोरअविएसिअन.कॉम |दिनांक=२४ जुलै २००८ | प्राप्त दिनांक=१४ ऑक्टोबर २०१५}}</ref> या कंपनीची काळजी घेत होते आणि राष्ट्रीय वाहतूक सेवा जगातील विमान मार्गावर वेगाने विकसित करण्यासाठी धडपडत होते. या उद्योगात ५० वर्षे पूर्ण करून या विमान कंपनीने उच्च बहुमान आणि किर्तीकीर्ती प्राप्त केली आहे. सन २००४मध्ये या विमान कंपनीने ”Best AIR Line For Air Safety” ॲवॉर्ड मिळविलेला आहे.
 
==संयोग आणि विमान संच वृत्तान्त==
ओळ ६१:
 
===तान्हे बाळं===
तान्हे बाळाला प्रौढाच्या भाड्याच्या १०% आकार पडतो. त्याला आसन मिळत नसल्याने त्याच्यासाठी एक दुमडणारी ट्रॉली, ढकलगाडी, किंवा वाहून नेण्याची टोपली किंवा प्रवासी केबिनमधील उपलब्ध जागेत ठेवता येईल आणि अशी ११५ cmसॆंमी(४५”) पेक्षा जादा असणार नसणारी कार सीट ्नेण्याचीनेण्याची परवानगी आहे. बाळाच्या सामानाचे १० kgकिग्रॅ(२२.२ 2lbपौंड) पर्यंतचे वजन मोफत आहे. मात्र ही मोफत सवलत ही ज्या प्रवाशांनी कुवेतमध्ये तिकीट घेतलेले आहे आणि ते कुवेत मधून जाण्या येण्याचा प्रवास करतात त्यांच्यासाठीच आहे. जे प्रवा्सी बाहेर देशी तिकीट घेतात, त्याच्यासाठी राष्ट्रीय विमान प्रवासाचे संबंधित नियमच लागू आहेत.
 
===विना आकार सामान===
वरील सवलतीशिवाय प्रत्येक प्रवा्सीप्रवासी स्वतः बरोबरस्वतःबरोबर खालील प्रमाणे एक किवा दोन वस्तुवस्तू विनाआकार नेऊ शकतो.
# एक ओव्हर कोट, पांघरूण किंवा कांबळे
# एक छत्री किंवा हातातील कांठी
ओळ ७५:
# लहानसा लॅपटॉप
 
प्रवासी बरोबरचे सामान त्याच्या आढ्याकडील कंपार्टमेंटमध्ये किंवा आसनाच्या खाली ठेवू शकतात. कोणत्याही वस्तूचा साधारण आकार २३ x ३६ x ५६ cmसेंमी (एकूण ११५ cmसेंमी) किंवा ९” x १४” x २२” (एकूण ४५”) पेक्षा जास्त असू नये. आणि कमाल वजन ७ kgकिग्रॅ असावे. या वस्तुवस्तू प्रवाश्यांनीप्रवाशांनी स्वतःबरोबरच स्वतःच्या जबाबदारीवर ठेवावयाच्या आहेत.
 
फक्त कुवेत एअरवेजच्या प्रवाशांसाठी कुवेत एअरवेजच्या सामानाचे नियम लागू आहेत. इतरांसाठी त्या त्या एअरलाईनचे नियम लागू आहेत.
 
==मालकी==
डिसेंबर २०१३पासून कुवेत एअरवेजची संपूर्ण मालकी डिसेंबर २०१३पासून कुवेत सरकारची झाली आहे.
 
===खाजगीकरणासाठी नियोजन===
सन १९९०मध्ये गल्फ युद्धाचा भडका उडाला त्याकाळात या विमान कंपनीचे मालमत्तेचे मोठे नुकसान झाले त्यामुळे खाजगीकरणाचा विचार सुरू झाला. सन २००४मध्ये ह्या विमान कंपनीचे संघटनेत रूपांतर झाले. २१ जुलै २००८ मध्ये खाजगीकरणाचा करार सरकारने मान्य केला. कराराप्रमाणे दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारासाठी ३५% शेअर्स व इतर पब्लिकसाठी ४०% शेअर ठेवून, उर्वरित २५% शेअर्स स्वतः सरकारने ठेवले. या व्यवस्थेचा जाझीरा एअरवेज सारख्या निवडक देशी स्पर्धकांनी संभाव्य शेअर्स मागणीदार या नात्याने अतिशय खोलवर विचार केला. या शिवाय सरकारने कामकाजाशी निगडीतनिगडित असणारे कर्मचारी पुढील ५ वर्षे कायम ठेवण्याचे वचन दिले आणि ज्यांना ठेवता आले नाही त्यां कर्मचार्‍याना त्यांचे कोणतेही आर्थिक नुकसान न करता आणि कामगार करारातील अटी जशाच्या तशा ठेऊन सरकारला हव्या असणार्‍याअसणाऱ्या विभागाकडे वर्ग होण्याची संधी दिली.
 
सन २०११मध्ये खाजगीकरण समितीने सिटी ग्रुप, अर्नेस्ट आणि यंग आणि सिबुरीचे मदतीने कुवेत एअरवेजची किंमत ८०.५कोटी५ कोटी अमेरिकन डॉलर ठरविली. मार्च २०११ पर्यंत हे कामकाज पूर्ण व्हावे ही अपेक्षा होती. तरी सुद्धा, त्या वर्षी ऑक्टोबर मध्येऑक्टोबरमध्ये खाजगीकरण समीतीनेसमितीने सुचविले की खाजगीकरण करण्यापूर्वी एअरकुवेतचेएअर कुवेतचे पुनर्व्यवस्थापन कार्य करावे. या सूचनेस कुवेतचेकुवेतच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली आणि खाजगीकरण करारात तशी सुधारणा केली. सरकारने विशेषज्ञांशी चर्चा करून आंतरराष्ट्रीय एअरट्रान्सपोर्टएअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन बरोबर करारही केला. जानेवारी २०१३मध्ये कुवेत एअरवेज कॉर्पोरेशनने खाजगीकरण<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.reuters.com/article/2012/04/22/kuwaitairways-privatisation-idUSL5E8FM2PR20120422|शीर्षक=नवीन हवाई परिवहन खाजगीकरण कायदा साठी कुवैतकायद्यासाठी च्याकुवेतच्या कॅबिनेटचकॅबिनेटचा पाठिंबा|प्रकाशक=रॉयटर्स.कॉम |दिनांक=२२ एप्रिल २०१२ | प्राप्त दिनांक=१४ ऑक्टोबर २०१५}}</ref> कायदा मंजूर केला.
 
==मुख्य विश्वस्त==
Line ९३ ⟶ ९४:
 
==अंतिम ठिकाणे==
[[कुवेत आंतरराष्ट्रीय विमांनतळ]] या केंद्रावरूनकेंद्रांवरून नो्व्हेंबर २०१३ पर्यंत [[आशिया]], [[युरोप]], [[उत्तर अमेरिका]] आणि मध्यपूर्वेतील देशांमधी यांच्या ३४ स्थळापर्यंतस्थळांपर्यंत कुवेत एअरवेजची विमाने उड्डाणउड्डाणे करतात. (नोव्हेंबर २०१३ची स्थिती)
 
==सहभाग करार==
Line १०७ ⟶ १०८:
* सन १९८२मध्ये लेस ब्रॅडले एन्‌ हे वैमानिक असलेले बैरूत मार्गे त्रिपोली - कुवेत जाणारे विमान लुटारूंनी बैरूत येथे लुटले. या घटनेचा उल्लेख रॉबिन राईट यांच्या सेक्रेड रेगे या पुस्तकात आला आहे
* १ डिसेंबर १९८४ रोजी दोन लेबानियन बंदूकधारी लुटारूंनी [[लंडन]] ते [[कराची]] असे जाणारे विमान ताब्यात घेतले आणि ते तेहरानकडे वळविले. विमानात त्यांनी गोळ्या झाडल्या. लुटारूंना ते विमान लेबनॉन येथे घेऊन जायचे होते. इंधनासाठी ते स्त्रिया आणि मुले यांची सुटका करण्याची चर्चा करीत होते. यासाठी ६ दिवस गेल्यावर शेवटी इराणी सुरक्षितता अधिकार्‍यानी कर्मचारी गणवेश परिधान करून लुटारूंना नेस्तनाबूद केले.
* ५ एप्रिल १९६८ रोजी कुवेत एअरवेजची फ्लाइट क्रमांक ४२२ (बँकॉक ते कुवेत) चे विमान लुटले. त्यात एकूण१११ प्रवासी आणि कर्मचारी होते. त्यात कुवेत्च्या राजघराण्यातील तीन, लेबनॉनचे ६-७, प्रवासीहोतेप्रवासी होते. ज्या मुस्लिम गुरीलांना कुवेतमध्ये ठेवलेले आहे त्यांची सुटका करण्याची मागणी लुटारूंनी केली. या विमानाचा सर्वात जास्त म्हणजे 16१६ दिवसाचादिवसांचा ताबा लुटारूंकडे होता. कुवेतचे दोन प्रवाशीप्रवासी, लुटारूंनी ठार केले, १७ बदिस्तबंदिस्त केले व बाकीच्यांना जाण्याची अनुमति दिली.
* सन १९९०मध्ये कुवेतवर इराकने हल्ला केला, तेव्हा त्यांनी कुवेतची १० विमाने चोरली आणि बगदाद विमानतळावर ठेवली. तेथून ती इराक मध्येइराकमध्ये मोसूल आंतरराष्ट्रीय विमानतळावर ठेवली. हवाई हल्ल्याच्या भीतीने सद्दाम हुसेनने ही विमाने इराणला पाठविली. इराणने या १० विमानापैकी ४ नष्ट केली आणि बाकीची ६ कुवेतला परत दिली.
 
{{संदर्भनोंदी}}