"आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ७०:
}}
'''आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेस''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''African National Congress'', ''आफ्रिकन नॅशनल काँग्रेस'') हा [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेच्या प्रजासत्ताकातील]] समाजवादी गणतांत्रिक विचारसरणीचा पक्ष आहे. दक्षिण आफ्रिकेत सध्या या पक्षाची सत्ता असून पक्षाध्यक्ष [[जेकब झुमा]] हे प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष आहेत.
 
दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाचा कालखंड संपल्यानंतर इ.स. १९९४ सालापासून आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रीय स्तरावर सत्ता राखून आहे. इ.स. २००४च्या सार्वत्रिक निवडणुकांत आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेसने ६९.७% मते मिळवली, इ.स. २००९च्या निवडणुकांत तिने ६५.९% मते कमवली, तर इ.स. २०१४ सालच्या निवडणुकांत तिने ६२.१५% संपादली.
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|African National Congress|{{लेखनाव}}}}
* {{स्रोत संकेतस्थळ|दुवा=http://www.anc.org.za|शीर्षक=आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत संकेतस्थळ|भाषा=इंग्लिश}}
 
{{DEFAULTSORT:आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेस}}