आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेस
आफ्रिकन राष्ट्रीय कॉंग्रेस (इंग्लिश: African National Congress, आफ्रिकन नॅशनल कॉंग्रेस) हा दक्षिण आफ्रिकेच्या प्रजासत्ताकातील समाजवादी गणतांत्रिक विचारसरणीचा पक्ष आहे. दक्षिण आफ्रिकेत सध्या या पक्षाची सत्ता असून पक्षाध्यक्ष जेकब झुमा हे प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष आहेत.
आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेस | |
---|---|
African National Congress आफ्रिकन नॅशनल कॉंग्रेस | |
संक्षिप्त नाव |
ANC एएनसी |
अध्यक्ष | जेकब झुमा |
सरचिटणीस | ग्वेदे मांताशे |
संस्थापक |
जॉन डुबे, पिक्सली का इसाका सेमे, सॉल प्लात्ये |
स्थापना | ८ जानेवारी, इ.स. १९१२ |
मुख्यालय | लिथुली हाउस, ५४ साउअर स्ट्रीट, योहानेसबर्ग |
मुखपत्र | एएनसी टुडे |
युवा संघटना | एएनसी यूथ लीग |
रंग | काळा, हिरवा, सोनेरी |
राष्ट्रीय सभेतील जागा |
२४९ / ४०० |
प्रांतांच्या राष्ट्रीय परिषदेतील जागा |
६० / ९० |
पक्ष ध्वज | |
http://www.anc.org.za/ |
दक्षिण आफ्रिकेमधील वर्णभेदाचा कालखंड संपल्यानंतर इ.स. १९९४ साली नेल्सन मंडेला देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष बनले. तेव्हापासून आफ्रिकन राष्ट्रीय कॉंग्रेस राष्ट्रीय स्तरावर सत्ता राखून आहे. इ.स. २००४च्या सार्वत्रिक निवडणुकांत आफ्रिकन राष्ट्रीय कॉंग्रेसने ६९.७% मते मिळवली, इ.स. २००९च्या निवडणुकांत तिने ६५.९% मते कमवली, तर इ.स. २०१४ सालच्या निवडणुकांत तिने ६२.१५% संपादली.
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- "आफ्रिकन राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)