"शिक्षक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
विद्यार्थ्यांना [[शिक्षण]] देणाऱ्यादेणार्‍या व्यक्तीस शिक्षक असे म्हणतात.
 
==व्युत्पत्ती आणि इतिहास==
ओळ १८:
==शिक्षकांमधील बेशीस्त==
 
==मनोरंजन क्षेत्रातील शिक्षकांच्या भूमीकाभूमिका==
या विभागाचा अधिक विस्तार करून सहकार्य करावे. विभाग खूप मोठा झाल्यास स्वतंत्र लेख सुद्धा बनवता येईल.
 
 
सर्वच भाषेतील मनोरंजन क्षेत्रातील साहित्य, नाटक, टिव्हीदूरचित्रवाणी सिरीयल्समालिका, चित्रपट इत्यादी माध्यमातूनमाध्यमांतून शिक्षकांच्या भूमिका विवीधविविध साहित्यिक, कलावंत आणि दिग्दर्शकांनी शिक्षकांच्या भूमिका वेळोवेळी साकारल्या आहेत. शिक्षकांच्या भूमीकातभूमिकांत प्राधान्याने तीन प्रकार दाखवले जातात एक 'गुरू' ही भूमीकाभूमिका यात मुख्यत्वे संगीत, क्रिडाक्रीडा इत्यादी प्रकार येत असावेत, दुसरे शिक्षकाच्या व्यक्तीगतव्यक्तिगत जीवनाशी संबंधीतसंबंधित भाग, तिसरे शाळा अथवा महाविद्यालयात प्रत्यक्ष शिकवतानाच्या भूमिका साकारलेल्या दिसतात.
 
 
१९४३ साली [[पु.ल. देशपांडे]] यांनी ’अभिरुची’ च्या एका अंकात ‘[[अण्णा वडगावकर]]’ हे शिक्षकाचे व्यक्तिचित्र लिहिले. ते पुढे व्यक्ती आणि वल्ली या ग्रंथातपुस्तकात समाविष्ट केले गेले. व्यक्ती आणि वल्ली याच ग्रंथातपुस्तकात [[पु.ल. देशपांडे]] यांनी चितळे मास्तर ही भूमीकाहीभूमिकाही रेखाटली आहे. बिगरी‘बिगरी ते मेट्रिकमेट्रिक’ या मध्येलेखात दामले मास्तर हिही भूमिका रेखाटली आहे.<ref>http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4939172774478469311?BookName=Vyakti-Ani-Valli</ref> <ref>http://www.misalpav.com/comment/609758#comment-609758</ref> [[मिलिंद बोकील]] यांनी त्यांच्या १९७५ मधील काळ लक्षात घेत पौगंडावस्थेतील मुलांबद्दल शालेय जीवनावर आधारीत [[शाळा (कादंबरी)|शाळा (कादंबरी)]] ची रचना केली त्यात मांजरेकर सरांची भूमिका उभी केली आहे. याच [[शाळा (कादंबरी)|शाळा (कादंबरी)]] वर आधारीत आधारीतआधारित शाळा या मराठी चित्रपाटाचीचित्रपटाची रचना निर्माते सुजय डहाके यांनी २०११ मध्ये केली.
 
जयवंत दळवी यांनी "सारे प्रवासी घडीचे" मधून पावटे मास्तरांची उग्र भूमीकाभूमिका साकारली आहे तर बाबुल- महानंदामहानंदाचे {{दुजोरा हवा}} चे लेखनही केले आहे. <ref>http://www.misalpav.com/comment/609758#comment-609758</ref> <ref>http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5255731667701365918</ref> बालचित्रवाणीवर "संस्कार" नावाची मराठी मालिका येत असे त्यात मोहन जोशी यांनी आदर्श शिक्षक-मुख्याध्यापकाची भूमिका केली होती {{दुजोरा हवा}}.
 
[[रमेश इंगळे- उत्रादकर]] यांच्या कादंबरीवर आधारीतआधारित [[निशाणी डावा अंगठा (चित्रपट)|निशाणी डावा अंगठा]] (इ.स. २००९) या [[पुरुषोत्तम बेर्डे]] यांनी दिग्दर्शीत केलेल्या चित्रपटात कलाकार [[अशोक सराफ]], [[मकरंद अनासपुरे]], [[निर्मिती सावंत]], [[दिलीप प्रभावळकर]], [[मोहन आगाशे]], [[विनय आपटे]], [भारत गणेशपुरे]], पौर्णिमा अहिरे, [[भरत जाधव]], आदी कलाकारांनी शिक्षकांच्या भूमिका करत प्रौढ साक्षरता मोहीमेचामोहिमेचा उडणारा बोजवारा विनोदी पद्धतीने अधोरेखीतअधोरेखित केला आहे.
 
मराठी चित्रपटात श्रीराम लागू यांनी पिंजरा आणि सामना या चित्रपटातून शिक्षकांची भूमिका साकारली आहे. पिंजरा चित्रपतात आदर्श आणि व्यक्तीगतव्यक्तिगत जीवनाच्या उत्तरार्धात भरकटलेले, पण समाज मनात आदर्शाचआदर्शाचे महत्वमहत्त्व अधोरेखीतअधोरेखित करणारे शिक्षक अशी भूमीकाभूमिका श्रीराम लागू यांनी सादर केली आहे. सामना या चित्रपटात त्यांचा मास्तर असा उल्लेख होतो परंतु त्यांना शिकवताना दाखवलेले नाही. स्मीतास्मिमीता पाटील यांनी उंबरठा चित्रपटातून वसतीगृहाच्या वॉर्डनची भूमीकाभूमिका साकारली आहे. दिलीप प्रभावळकर यांनी एक डाव भुताचा या चित्रपटात शिक्षकाची भूमिका साकारली आहे. अतुल कुलकर्णी यांनी दहावी फ या चित्रपटात भूमीकाअशीच एक भूमिका साकारली आहे. 'खो खो' या मराठी चित्रपटात भरत जाधव यांनी श्रीरंग देशमुख नावाच्या शिक्षकाची भूमीकाभूमिका उभी केली आहे.
 
राजा परांजपे, रंजना (सुशीला), चंद्रकांत कुलकर्णी (बनगरवाडी), प्रिया अरूण (शेम टू शेम), या मराठी चित्रपटातूनही शिक्षकांच्या भूमिका साकारल्या गेल्या आहेत. <ref>http://www.misalpav.com/comment/609656#comment-609656</ref>
 
 
हिंदी साहित्यात प्रेमचंद यांनी शिक्षकांचे चित्रण केले आहे. बुनियाद या हिंदी दुरदर्शनदूरदर्शन मालिकेतून अलोकनाथ यांनी मास्टर हवेलीराम या शिक्षकाची भूमीकाभूमिका साकारलीकेली आहे. पडोसन या हिंदी चित्रपटातून मेहमूद आणि किशोर कुमार यांनी संगीत शिक्षकांच्या भूमीकाभूमिका साकारल्या आहेत. सारांश या हिंदी चित्रपटातून कलाकार अनुपम खेर यांनी शिक्षकाची भूमिका केली होती. या ज्यातचित्रपटात त्यांचा शिष्य मोठा होऊन राज्याचा मुख्यमंत्री झालेला असतो. {{दुजोरा हवा}} तारे जमीन पर या चित्रपटातून अमीरखान यांनी आदर्श शिक्षकाची भूमीकाभूमिका साकारली आहे. अमीरखान यांनी थ्री इडियट या चित्रपटातूनही शिक्षकाची भूमीकाभूमिका रंगवली आहे. शाहीद कपूर (पाठशाला), शहारूख खान (चक दे), सुश्मीता सेन (मैमैं हुहूँ ना), चित्रांगदा सेन (देसी बॉईज), त्या शिवाय अभिनेत्री रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी अनुक्रमे गुरू आणि शिक्षक अशा भूमीकाभूमिका हिंदी चित्रपटातूनचित्रपटांतून साकारल्या आहेत.
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/शिक्षक" पासून हुडकले