"बॉम्बे हाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
सामान्य बदल, replaced: → (2) using AWB
ओळ १:
'''बॉम्बे हाय''' तथा '''मुंबई हाय''' हे [[अरबी समुद्र|अरबी समुद्रात]] मुंबईपासून १६० कि.मी. पश्चिमेस असलेले नैसर्गिक तैलक्षेत्र आहे. [[ओ.एन.जी.सी.]] मुंबई हायचे परिचालन करते.
 
मुंबई हाय तैलक्षेत्राचा शोध १९६४-६७ च्या दरम्यान [[भारत]] आणि [[रशिया]]च्या संयुक्त तेल संशोधन संघाला भूगर्भ संशोधन जहाजातून [[खंभातचा अखात|खंभातच्या अखातात]] केलेल्या मोहीमेत लागला. [[३ फेब्रुवारी]], [[इ.स. १९७४]] रोजी बॉम्बे हाय येथे ''सागरसम्राट'' ही पहिली खनिज तेलविहीर खणली गेली. इ.स. २००४ पर्यंत मुंबई हाय भारताच्या एकूण नैसर्गिक तेल मागणीच्या १४% मागणीची पूर्तता करत होती.
 
या क्षेत्रातून पाईपलाईनद्वारे [[नैसर्गिक वायू]] [[उरण]] येथे आणून साठवला जातो.
 
[[वर्ग:भारत]]