"श्रीरामपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Pywikibot v.2 |
No edit summary |
||
ओळ २०:
{{बदल}}
श्रीरामपूरजवळच ब्रॅन्डी अॅन्ड कंपनीने 'बेलापूर शुगर इंडस्ट्रीज अॅन्ड अलाइड लिमिटेड' हा साखर कारखाना सुरू केला व मुळात फारसे प्रसिद्ध नसलेले श्रीरामपूर गाव लोकांना माहीत झाले. बेलापूर हे अहमदनगर-राहुरी मार्गावरील रेल्वे स्टेशन आहे, तर श्रीरामपूर महामार्गावरील एक गाव. बेलापूर आणि श्रीरामपूर ही एकमेकांपासून इतकी जवळ आहेत की ती जुळी गावे समजली जातात.
{{विस्तार}}
|