"कुवेत एरवेझ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो Pywikibot v.2
ओळ २८:
 
==इतिहास==
सन १९५४मध्ये कुवेत एअरवेजने [[आबादान]], [[बैरुत]], [[दमास्कस]], आणि [[जेरूसलेम]] या कांही मर्यादित उड्डाण विमान वाहतूक सेवा सुरू केल्या. कुवेत सरकार<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://centreforaviation.com/analysis/kuwait-airways-receives-final-approval-for-privatisation-3425|शीर्षक=कुवैत एअरवेज खाजगीकरण अंतिम मंजुरी प्राप्त|प्रकाशक=सेन्ट्रफोरअविएसिअन.कॉम |दिनांक=२४ जुलै २००८ | प्राप्त दिनांक=१४ ऑक्टोबर २०१५}}</ref> या कंपनीची काळजी घेत होते आणि राष्ट्रीय वाहतूक सेवा जगातील विमान मार्गावर वेगाने विकसित करण्यासाठी धडपडत होते. या उद्योगात ५० वर्षे पूर्ण करून या विमान कंपनीने उच्च बहुमान आणि किर्ती प्राप्त केली आहे. सन २००४मध्ये या विमान कंपनीने ”Best AIR Line For Air Safety” अॅवॉर्डॲवॉर्ड मिळविलेला आहे.
 
==संयोग आणि विमान संच वृत्तान्त==