"इझीजेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छो Pywikibot v.2
ओळ १:
'''ईझी जेट''' ही [[युनायटेड किंग्डम]]मधील विमानवाहतूक कंपनी आहे. [[लंडन ल्यूटन विमानतळ|लंडन-ल्यूटन विमानतळावरून]] विमानसेवा देणारी ही सगळ्यात मोठी कंपनी आहे. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://uk.reuters.com/business/quotes/companyProfile?symbol=EZJ.L|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=०२ सप्टेबर २०१५ |प्रकाशक=रॉयटर्स डॉट कॉम|शीर्षक=ईझी जेटची सविस्तर माहिती|भाषा=इंग्लिश}}</ref> ईझी जेट ही विमान कंपनी देशांतर्गत व ३२ परदेशांत मिळून ७०० गंतव्यस्थानांना जाण्यासाठी विमान सेवा पुरवते. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.easyjet.com/EN/Routemap/|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=०२ सप्टेबर २०१५ |प्रकाशक=ईझी जेट.कॉम|शीर्षक=गंतव्यस्थानांचा नकाशा|भाषा=इंग्लिश}}</ref>(<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/easyjet-airlines.html|प्राप्त दिनांक=०२ सप्टेबर २०१५ |प्रकाशक=क्लियरट्रिप.कॉम|शीर्षक=ईझी जेट विमानाची माहिती|भाषा=इंग्लिश}}</ref> ईझी जेट [[लंडन स्टॉक मार्केट]]मध्ये नोंदणी असून हे समभाग एफटीएसई १०० चा भाग आहेत. ३० सप्टेंबर २०१४ अखेर ईझी जेट मध्ये ८,९०० पेक्षा अधिक कर्मचारी काम करीत होते. बव्हंशी [[एअरबस ए३१९]] प्रकारच्या विमानांचा ताफा असलेल्या ईझी जेटची युरोपात २४ ठाणी आहेत. त्यात सर्वात मोठे [[लंडन गॅटविक विमानतळ|गॅटविक]] येथे आहे. ईझी जेटने २०१४मध्ये साडे सहा कोटीहून अधिक प्रवाशांची वाहतूक केली होती. Ryanair [[रायनएअर]] या किफायतशीर प्रवास देणार्‍या कंपंनीनंतर ईझी जेटचा किफायतशीर सेवेत दुसरा नंबर आहे.
 
==इतिहास==
ईझी जेटची स्थापना सन १९९५ मध्ये झाली. सर स्टेलिओस हाजी-लोंनौ या ग्रीक क्य्पृओत या व्यावसायिकाने सुरुवातीला दोन मोठी बोइंग 737-200 भाडे तत्वाने घेवून लंडन लुटन ते ग्लासगो आणि ईडनबर्ग असी चालू केली. एप्रिल १९९६ मध्ये त्यांनी पहिले स्व-मालकीचे ईझी जेट विमान आंतरराष्ट्रीय मार्गावर अॅमस्टरडॅमकडेॲमस्टरडॅमकडे रवाना केले. ईझी जेटकडे विमान वाहतूक दाखला नसल्याने ऑक्टोबर १९९७ पर्यंत GB विमानमार्ग आणि नंतर एयर Foyle मार्फत विमान सेवा चालू होती.
 
५ नोव्हेंबर २००० रोजी लंडन स्टॉक एक्सचेंज मध्ये ईझी जेट कंपनीची नोंदणी झाली. ऑक्टोबर २००४ मध्ये FL संघटनेचे मालक इकेलंदाइर आणि स्टर्लिंग यांनी ईझी जेटचे ८.४% समभाग खरेदी केले. सन २००५ पयंत FL ने हप्त्याहप्त्याने ईझी जेटचे समभाग १६.९9% पर्यंत वाढविले. युनायटेड किंग्डमची वाहतूक व्यवस्था इंधनाच्या चढ्या भावांमुळे अडचणीत आली. त्यामुळे एप्रिल २००६ मध्ये भीतीपोटी FL ने माघार घेतली आणि ईझी जेटचे गुंतवणुकीवर १४ कोटी डॉलर नफा कमवून ते समभाग ३२.५ कोटी डॉलरला विकले. नोव्हेंबर २००५ मध्ये म्हणजे १० वर्षांनंतर ईझी जेट ने रॉय वेबस्टर यांना CEO पदावरून कमी केले आणि त्या ठिकाणी RAC पीएलसी अॅन्ड्‌र्‍यूॲन्ड्‌र्‍यू हॅरिसन यांची CEO म्हणून नेमणूक केली. वाहतूक व्यवस्थेत गुंतवणूक करणारे ईझी जेटचे संस्थापक सर स्टेलिऑस हाजी-लोंनौ आणि कुटुंबीय यांचे जुलै २०१४ पर्यंत ईझी ग्रुप होल्डिंग लिमिटेडमध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजेच ३४.६२% समभाग होते.
 
ईझी जेटची सन १९९५मध्ये स्थापना झाली पण इतर संघटनांचे सामिलीकरणाने आणि ताबा मिळाल्याने विकास अतिशय जलद होत गेला. ईझी जेट ही किफायतशीर प्रवास देणारी असल्याने प्रवाशांचा ओघ वाढतच राहिला. इतर संघटित कंपन्यांबरोबर ईझी जेट स्वित्झर्लंडमध्ये २०० पेक्षा जादा विमाने चालवू लागली.
ओळ १७:
सन २००२ मध्ये ईझी जेटचे गॅटविक विमानतळावर ठाणे सुरू झाले. आणि त्यानंतर २००३ आणि २००७ मध्ये जर्मनी, फ्रान्स, इटली, आणि स्पेन येथे ठाणी सुरू झाली. ईझी जेटचा युरोप खंडात जम बसला. २००७ मध्ये युरोप खंडातील इतर कोणत्याही विमानसेवेपेक्षा आम्ही प्रत्येक दिवशी जादा विमानसेवा देतो, असा ईझी जेटने दावा केला.
 
२५ ऑक्टोबर २००७ रोजी ब्लण्ड ग्रुपच्या जीबी विमान कंपनीचे सर्व समभाग ईझी जेटने १०.३ कोटी पाऊंड देऊन खरेदी केले व हे पाऊंड लंडनमधील गॅटविक विमानतळावरील ठाण्याच्या विकासासाठी वापरले. त्याचबरोबर मॅंचेस्टरमँचेस्टर विमानतळावर एक नवीन ठाणे चालू केले.
जून २०११ मध्ये ईझी जेटने दक्षिण लंडन विमानतळावर एक ठाणे चालू केले आणि तेथून अलिकांते, अॅमस्टरडॅमॲमस्टरडॅम, बार्सिलोना, बेलफास्ट,, फारो, मलागा, जर्सी, पालमा दे माजोरका आणि इबिझा या ठिकाणांसाठी विमानसेवा देण्याचे ठरवले. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.telegraph.co.uk/finance/newsbysector/transport/8578833/EasyJet-to-open-new-base-at-Southend.html|प्राप्त दिनांक=०२ सप्टेबर २०१५ |प्रकाशक=टेलिग्राफ डॉट यूके |शीर्षक= ईझी जेटची नवीन शाखा साउथएन्ड उघडली आहे|भाषा=इंग्लिश}}</ref>
 
मार्च २०१३ मध्ये ईझी जेट आणि त्यांचे चीफ फायनॅन्शियल ऑफिसर(CFO) ख्रिस केनेडी यांनी विमान मार्गाच्या जाहिरातीसाठी लंडन-गॅटविक ते थेट मॉस्को या विमान मार्गाचे उद्‌घाटन केले.
"https://mr.wikipedia.org/wiki/इझीजेट" पासून हुडकले