Content deleted Content added
ओळ १,१३४:
:::::::आपण दोघेच आहोत तरीही एकमत होत नाही तर इतरात एकमत होईल अशी अपेक्षा ठेवणे मला चुकीचे वाटते. फारतर काही निकष ठरवून त्याआधारे बहुमत होईल पण एकमत अशक्यच दिसतेय.
:::::::भावी विकी परिवाराच्या दृष्टीने हे एक चांगले लक्षण म्हणून मराठी विकिसमूहासाठी तुम्ही संवाद साधत आहात की केवळ नाशिकच्या अट्टाहासासाठी संवाद साधत आहात याचाही खुलासा व्हावा ही विनंती.
:::::::त्यानंतर तुमच्या विशेष विनंतीविषयी माझे मत मी [https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%~A1%E0%A5%80/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%B0_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE#.E0.A4.B5.E0.A4.BF.E0.A4.B6.E0.A5.87.E0.A4.B7_.E0.A4.B5.E0.A4.BF.E0.A4.A8.E0.A4.82.E0.A4.A4.E0.A5.80 येथे] मांडतो. -- [[सदस्य:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] ([[सदस्य चर्चा:संतोष दहिवळ|चर्चा]]) ११:२७, २८ नोव्हेंबर २०१५ (IST)
::::::::{{साद|संतोष दहिवळ}} मी स्वतः या पूर्वी पुणे, दिल्ली, मुंबई तसेच न्यू योर्क व वाशिंगटन येथील विकी संमेलनाच्या आयोजनात भाग घेतला आहे. <br> नाशिक किंवा अहमदनगर - दोन्ही ठिकाणे माझ्या साठी सारखीच आहेत. दोन्ही शहरांचे नामांकन तसेच तयारी बघून दोन्ही गटांना 'सारखाच' संदेश पाठवलेला आहे.नाशिकचे आयोजक सध्या चावडी वर बोलत आहे. संमेलन कोठेजरी झाले तरी माझी स्वयंसेवकाची भूमिका तीच असेल. आपण वरिष्ठ तसेच समंजस सदस्य आहात. मला खात्री आहे कि आपण योग्य निर्णय घ्याल. [[सदस्य:AbhiSuryawanshi|AbhiSuryawanshi]] ([[सदस्य चर्चा:AbhiSuryawanshi|चर्चा]]) ०९:०९, २९ नोव्हेंबर २०१५ (IST)