"कोइंबतूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा) {{तमिळनाडू राज्य}}
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्रशहर
| नाव = कोइंबतूर
| स्थानिक_नाव = कोवै (கோவை)
| स्थानिक = கோயம்புத்தூர்
| प्रकार = शहर
| चित्र = Coimbatore_Montage.png
| टोपणनाव = कोयम्बुत्तूर
| चित्र_वर्णन =
|आकाशदेखावा = Coimbatore_Skyline.jpg
| ध्वज =
|आकाशदेखावा_शीर्षक = अविनाशी रस्त्यावरून घेतलेले पूर्वेकडील शहराचे विहंगम दृष्य.
| चिन्ह =
|अक्षांश = 11 | अक्षांशमिनिटे = 1 | अक्षांशसेकंद = 6
| राज्य_नावनकाशा१ = तमिळनाडू
|रेखांश = 76 | रेखांशमिनिटे = 58 | रेखांशसेकंद = 21
| pushpin_label_position =
| राज्य_नाव = तमिळनाडू
| देश = भारत
| भाषा = [[तमिळ]]
| राज्य = [[तमिळनाडू]]
| जिल्हा = [[कोइम्बतुरकोइंबतूर जिल्हा|कोइम्बतुर]]
| तालुका_नावे =
| स्थापना =
| नेता_पद = महापौर
| महापौर =
| नेता_नाव = व्ही.वेंकटचलम
| क्षेत्रफळ = 246.75
| उंची = 411.2१३४९
| लोकसंख्या_वर्ष = 2001२०११
| लोकसंख्या_एकूण = 9,30,882
| लोकसंख्या = १०,५०,७२१
| लोकसंख्या_घनता = 17779
| घनता =
| क्षेत्रफळ_आकारमान =
| महानगर_लोकसंख्या = २१,३६,९१६
| क्षेत्रफळ_एकूण = 105.5
| वेळ = [[भारतीय प्रमाणवेळ]]
| एसटीडी_कोड = ९१-(०)४२२
| वेब = [https://www.ccmc.gov.in/ अधिकृत संकेतस्थळ]
| पिन_कोड = ६४१०(xx)
| latd = 11 | latm = 0 | lats = 0 | latNS = N
| आरटीओ_कोड = टी.एन.-३७, टी.एन.-३८ तसेच टी.एन.-६६
| longd = 76 | longm = 58 | longs = | longEW = E
| तळटिपा =
}}
'''कोइंबतूर''' हे [[भारत|भारताच्या]] [[तमिळनाडू]] राज्यातील [[चेन्नई]] खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व [[कोइंबतूर जिल्हा|कोइंबतूर जिल्ह्याचे]] मुख्यालय आहे. कोइंबतूर शहर तमिळनाडूच्या पश्चिम भागात [[सह्याद्री]]चा भाग असलेल्या [[अनामलाई पर्वतरांग|अनामलाई]] व [[निलगिरी पर्वतरांग]]ेच्या पायथ्याशी वसले आहे. [[पालक्काड खिंड]] कोइंबतूर व तमिळनाडूला [[केरळ]] राज्यासोबत जोडते. कोइंबतूर शहर [[चेन्नई]]पासून ५०० किमी, [[बंगळूर]]पासून ३१० किमी तर [[पालक्काड]]पासून ५० किमी अंतरावर स्थित आहे. [[उदगमंडलम|उटी]] हे दक्षिण भारतामधील सर्वात लोकप्रिय थंड हवेचे पर्यटनस्थळ कोइंबतूरपासून ८५ किमी अंतरावर आहे. २०११ साली कोइंबतूरची लोकसंख्या १०.५ लाख होती.
 
येथील [[कापूस]] उत्पादनामुळे व मोठ्या प्रमाणावरील वस्त्रउद्योग कारखान्यांमुळे कोइंबतूरला [[दक्षिण आशिया]]चे [[मॅंचेस्टर]] असे संबोधले जात असे. स्वातंत्र्यानंतर कोइंबतूरचे झपाट्याने औद्योगिकरण झाले व आजच्या घडीला ते भारतामधील सर्वात झपाट्याने प्रगती करणाऱ्या शहरांपैकी एक मानण्यात येते.
'''कोइंबतूर'''/'''कोयम्बुत्तूर''' (तमिळ: கோயம்புத்தூர்) किंवा '''कोवै''' (तमिळ: கோவை), हे एक [[भारत|भारताच्या]] [[तमिळनाडू]] राज्यातील एक शहर आहे.कोइंबतूर हे शहर [[कोइम्बतुर जिल्हा|कोइम्बतुर जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे.'''दक्षिण भारताचे मँचेस्टर'''( " Manchester of South India") अशी ओळख.
 
==वाहतूक==
[[कोइंबतूर आंतरराष्ट्रीय विमानतळ]] शहरापासून १५ किमी अंतरावर असून तो भारतामधील १८व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे. आजच्या घडीला येथून केवळ देशांतर्गत प्रवासी वाहतूक चालवली जाते. [[कोइंबतूर रेल्वे स्थानक]] [[दक्षिण रेल्वे]]वरील [[चेन्नई सेंट्रल]]खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे वर्दळीचे रेल्वे स्थानक आहे. येथून चेन्नई, [[दिल्ली]], [[मुंबई]], [[बंगळूर]] इत्यादी अनेक शहरांसाठी थेट गाड्या सुटतात. [[युनेस्को]]चे [[जागतिक वारसा स्थान]] असलेली [[निलगिरी पर्वतीय रेल्वे]] कोइंबतूरच्या मेट्टुपलयम ह्या उपनगरापासून उटीपर्यंत धावते.
 
[[राष्ट्रीय महामार्ग ४७]], [[राष्ट्रीय महामार्ग ६७|६७]] व [[राष्ट्रीय महामार्ग २०९|२०९]] हे तीन राष्ट्रीय महामार्ग कोइंबतूरमधून जातात. कोइंबतूर शहरामधील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी येथे [[मोनोरेल]] मार्गाचे प्रस्तावन करण्यात आले आहे.
 
==बाह्य दुवे==
*[https://www.ccmc.gov.in/ अधिकृत संकेतस्थळ]
{{कॉमन्स वर्ग|Coimbatore|कोइंबतूर}}
 
{{तमिळनाडू राज्य}}
 
[[वर्ग:कोइम्बतुरकोइंबतूर जिल्हा]]
[[वर्ग:तमिळनाडूमधील शहरे]]
[[वर्ग:कोइम्बतुर जिल्हा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कोइंबतूर" पासून हुडकले