"रुरकेला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २५:
|longd = 84 |longm = 4 |longs = 27 |longEW = E
}}
'''रुरकेला''' (हिंदीत रुड़केला, इंग्रजीत Rourkela) हे [[भारत|भारताच्या]] [[ओडिशा|ओरिसा]] राज्यातील एक औद्योगिक शहर आहे. रुरकेला शहर ओडिशाच्या[[ओडिशा]]च्या उत्तर भागात [[झारखंड]] राज्याच्या सीमेजवळ वसले आहे व ते राजधानी [[भुवनेश्वर]]च्या उत्तरेस ३४० किमी उत्तरेसकिलोमीटरवर, तर [[जमशेदपूर]]च्या नैर्ऋत्येस २२० किमी नैऋत्येस स्थितअंतरावर आहे. २०११ साली रुरकेलाची लोकसंख्या सुमारे २.७२ लाख होती.
 
रुरकेला येथे [[स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया]] ह्या [[नवरत्‍न कंपन्या|नवरत्ननवरत्‍न सरकारी कंपनीचा]] मोठा कारखाना आहे. [[राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थाने|राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचा]] [[राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान रुरकेला|ओरिसामधील कॅम्पस]] हा देखील रुरकेला येथे स्थितरुरकेलामध्ये आहे.
 
==वाहतूक==
रुरकेला रेल्वे स्थानक [[भारतीय रेल्वे]]च्या [[दक्षिण पूर्व रेल्वे]] क्षेत्रामधील एक स्थानक [[हावडा]]-[[नागपूर]]-[[मुंबई]] ह्या प्रमुख मार्गावर स्थित[[दक्षिण पूर्व रेल्वे]] क्षेत्रामधील एक स्थानक असून येथे दररोज अनेक गाड्या थांबतात. [[राष्ट्रीय महामार्ग २३]] रुरकेलामधून जातो.
 
==हेही पहा==
* [[सुंदरगढ (लोकसभा मतदारसंघ)]]
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/रुरकेला" पासून हुडकले