"राम कापसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q7288504
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
राम कापसे (जन्म : नाशिक (किंवा जव्हार?), १ डिसेंबर, १९३३; मृत्यू : डोंबिवली, २९ सप्टेंबर, २०१५) हे भारतातले एक उत्तम मराठी संसदपटू होते.
'''राम कापसे''' (जन्म: [[डिसेंबर १]], [[इ.स. १९३३]]) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत.ते [[इ.स. २००४]] ते [[इ.स. २००६]] या कालावधीत [[अंदमान आणि निकोबार]] केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल होते. तसेच भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर ते [[इ.स. १९८९]] आणि [[इ.स. १९९१]] च्या लोकसभा निवडणुकींमध्ये [[महाराष्ट्र]] राज्यातील [[ठाणे]] मतदारसंघातून लोकसभेवर तर [[इ.स. १९८५]] च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत [[ठाणे]] जिल्ह्यातील [[कल्याण]] मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. तसेच [[इ.स. १९९६]] ते [[इ.स. २०००|इ.स. २०००]] या काळात ते राज्यसभेचे सदस्य होते.
 
मूळचे शिक्षक असलेले कापसे हे १९५९ ते १९९३ या कालावधीत रूपारेल महाविद्यालयात प्राध्यापक होते. जनसंघ, जनता पार्टी आणि भाजपा या पक्षांच्या वाटचालीत ठाणे जिल्ह्यात भाजपाची पाळेमुळे रूजविण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते.
 
==राम कापसे यांची कारकीर्द==
* १९६२ ते १९७४ कल्याण नगरपरिषदेत नगरसेवक
* १९७८ साली कल्याण विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले व पहिल्यांदा आमदार झाले.
* पुरोगामी लोकदल-पुलोद सरकारच्या काळात त्यांनी सिडकोचे अध्यक्षपदही सलग दोन वर्षे भूषविले
* १९८० मध्ये ते पुन्हा आमदार म्हणून निवडून आले.
* १९८५ साली तिसर्‍यांदा आमदार झाले.
* नोव्हेंबर १९८९ मध्ये त्यांना ठाणे लोकसभेची उमेदवारी मिळाली त्यात काँग्रेसचे शांताराम घोलप यांचा पराभव करून ते विजयी झाले.
* लोकसभेचे दुसर्‍यांदा खासदार झाले.(१९९१)
* १९९६ साली ठाणे लोकसभेची जागा भा शिवसेनेच्या वाट्याला गेल्यानंतर ते १९९६ ते २००० या काळात राज्यसभेचे खासदार होते.
* जानेवारी २००४-०६ या कालावधीत ते अंदमान निकोबार चे नायब राज्यपाल होते.
 
 
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
"https://mr.wikipedia.org/wiki/राम_कापसे" पासून हुडकले