"दुर्गापूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २५:
|longd = 87 |longm = 19 |longs = 12 |longEW = E
}}
'''दुर्गापूर''' ([[बंगाली भाषा|बंगाली]]: দুর্গাপুর) हे [[भारत|भारताच्या]] [[पश्चिम बंगाल]] राज्याच्या [[बर्धमान जिल्हा|बर्धमान जिल्ह्यामधील]] मोठे शहर आहे. दुर्गापूर हे [[कोलकाता]] व [[आसनसोलअसनसोल]] यांच्या खालोखाल पश्चिम बंगाल मधील तिसऱ्यातिसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर व राज्यातील [[पोलाद|स्टील]] उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. येथील [[स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड]]चा कारखाना भारतामधील प्रमुख आहे. पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री [[बिधन चंद्र रॉय]] ह्यांनी दुर्गापूर औद्योगिक वसाहतीची संकल्पना रचलीकेली होती. आजच्याआज घडीला३०१५ साली येथील औद्योगिक क्षेत्र राज्यातील सर्वात मोठ्या क्षेत्रांपैकी एक आहे. [[आसनसोलअसनसोल]] व दुर्गापूर ही [[जुळी शहरे]] मानली जातात.
 
दुर्गापूर हे [[राष्ट्रीय महामार्ग २]] वर [[कोलकाता|कोलकात्याच्या]] १७० किमी वायव्येस स्थित असून येथील रेल्वे स्थानक देखील वर्दळीचे आहे. [[राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, दुर्गापूर]] ही येथील प्रमुख उच्च शिक्षण संस्था आहे.
 
[[वर्ग:पश्चिम बंगालमधील शहरे]]