"इटालियन भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो →‎हे पण पहा: रिकामे पान साचा, replaced: पाहा → पहा
ओळ १९:
'''इटालियन''' ही [[रोमान्स भाषासमूह]]ामधील एक प्रमुख [[युरोप]]ियन [[भाषा]] आहे. इटालियन ही [[इटली]], [[स्वित्झर्लंड]], [[सान मारिनो]] व [[व्हॅटिकन सिटी]] ह्या देशांची राष्ट्रीय भाषा असून [[युरोपियन संघ]]ाच्या २३ अधिकृत भाषांपैकी एक आहे. इटालियन भाषा [[लॅटिन भाषा|लॅटिन]]पासून निर्माण झाली असून आजच्या घडीला जगातील सुमारे ८.५ कोटी लोक इटालियन भाषा समजू शकतात.
 
== हे पण पाहापहा ==
* [[जगातील भाषांची यादी]]