"लोणावळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छो clean up, replaced: अॅन्ड → अँड
ओळ ५:
पावसाळयाच्या दिवसात पावसाच्या सरी अंगावर झेलत व ढगांच्या ओलसर धुकट वातावरणात हरवून जाण्यात खूप मजा वाटते. हिवाळयात तर धुके लपेटूनच फिरावे लागते. उन्हाळयात जांभळे आणि करवंदांची लयलूट असते.
 
लोणावळा आणि [[खंडाळा]] या दोन्ही ठिकाणांच्या जवळपासच पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. [[राजमाची]] पॉइंट, वळवण धरण, भुशी धरण, टायगर्स लीप, ड्यूक्स अॅन्डअँड डचेस नोज, कार्ला-भाजा येथील लेणी, [[लोहगड]], [[विसापूर]] ही त्यापैकी काही ठळक ठिकाणे होत. हवामान चांगले असल्याने या परिसरात अनेक सॅनेटोरियम्स आहेत. लोणावळा येथील चिक्की तर सर्वदूर प्रसिद्ध आहे.
{{विस्तार}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/लोणावळा" पासून हुडकले