"संदर्भ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ३:
==उद्धरण==
संदर्भ नमुद करण्यासाठी ईंग्रजी भाषेत Citation हा शब्द वापरला जातो त्यास मराठी पारभाषिक शब्दकोशात 'उद्धरण', 'उल्लेख निर्देश', 'अवतरण', 'वाक्संहिता', 'प्रावाहन' हे शब्द सूचवले गेले आहेत.<ref>http://www.marathibhasha.org/kosh-words/search?term=citation+&field_pratishabd_value=</ref> विद्वत्तापूर्ण लेखनामध्ये चर्चा केलेल्या विषयाबद्दलच्या परिच्छेद अथवा ओळी पुढे इतर पुर्वासुरींच्या मांडणीचा वाङ्मयसूचीनुसारी सुसंबद्ध निर्देश उधृत केला जातो यास उद्धरणे म्हणतात. उद्धरणांमध्ये प्रकाशित अथवा अप्रकाशित स्रोताचा संदर्भ नमुद केला जाऊ शकतो. उद्धरणे हि मूळ स्रोतातूनच नमुद केली जातात असे नाही. सर्वसाधारणपणे संदर्भार्थ उद्धरण नमुद करावयाच्या परिच्छेद अथवा ओळी नंतर लगेचच संक्षिप्त वर्ण-संख्यानुसार (alphanumeric) अनुक्रमांक आंतर्भूत केला जातो, आणि लेखपान, लेख अथवा ग्रंथाच्या शेवटी या अनुक्रमांकापुढे संबंधीत संदर्भ कोणत्या लेख, ग्रंथ, व्याख्यान, बातमी, दस्तएवजातून घेतला गेला हे नमुद केले जाते.
 
सर्वसाधारणपणे परिच्छेदांतर्गत नमुद अनुक्रमीत संदर्भ उद्धरणे, आणि लेख/निबंध/ग्रंथाच्या शेवटी नमुद संदर्भ ग्रंथसूची मिळून लेख/ग्रंथाची संपूर्ण वाङ्मयसूची (bibliography) बनते. पुर्वासुरींच्या कल्पना आणि लेखनाचे श्रेय संदर्भ नेमक्या स्रोत ग्रंथ अथवा दस्तएवजाच्या नामनिर्देशासहीत नमुद करणे, श्रेय न देता होणारी उचलेगिरी टाळणे, बौद्धिक प्रामाणिकपणा (intellectual honesty) जोपासणे,
 
==श्रेयनामावलीची भारतीय परंपरा==
"https://mr.wikipedia.org/wiki/संदर्भ" पासून हुडकले