"डहाणू रोड रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो साचा लावला using AWB
No edit summary
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ?
ओळ २४:
| विभाग = [[पश्चिम रेल्वे]]
| services = {{s-rail|title=मुंबई उपनगरी रेल्वे}}
{{s-line|system=मुंबई उपनगरी रेल्वे|line=पश्चिम |previous=वाणगांव |next=घोलवड }}
| map_type = महाराष्ट्र
| map dot label = डहाणू रोड
ओळ ३३:
'''डहाणू रोड''' हे [[पालघर जिल्हा|पालघर जिल्ह्याच्या]] [[डहाणू]] शहराजवळील एक [[रेल्वे स्थानक]] आहे. डहाणू रोड [[मुंबई उपनगरी रेल्वे]]च्या [[मुंबई उपनगरी रेल्वे, पश्चिम|पश्चिम]] मार्गावरील शेवटचे स्थानक असून उपनगरी सेवा येथे संपते. डहाणू येथे काही लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या देखील थांबतात.
 
मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गाची उपनगरी सेवा [[विरार रेल्वे स्थानक|विरारपर्यंत]] अनेक वर्षांपासून चालू होती. ही सेवा डहाणूपर्यंत वाढवण्याची प्रवाशांची व स्थानिक नेत्यांची मागणी सातत्याने चालू होती. [[पालघर]], [[सफाळे]], [[बोईसर]], [[केळवे]] इत्यादी गावांमध्ये राहणाऱ्या व मुंबईमध्ये व्यवसायासाठी रोज प्रवास करणाऱ्या रहिवाशांना लोकल सेवेसाठी विरारपर्यंत यावे लागत असे. अखेर अनेक दशकांच्या वाटाघाटींनंतर १६ एप्रिल २०१३ पासून डहाणू ते चर्चगेट ही उपनगरी सेवा सुरू झाली.<ref>[http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5687941493131903377&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&NewsDate=20130416&NewsTitle=%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%A1%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%20%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%20%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82 चर्चगेट-डहाणू लोकलसेवा सुरू]</ref> परंतु पुरेशा गाड्या डहाणूपर्यंत धावत नसल्याने डहाणू लोकल सेवा अपुरी असल्याच्या तक्रारी सुरू आहेत.<ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/local-train/articleshow/46950257.cms अपुऱ्या लोकल सेवेमुळे डहाणू, पालघरचे प्रवासी हैराण]</ref> आहेत.
 
{{संदर्भनोंदी}}