"ज्योतिष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: मुळ → मूळ
ओळ १:
'''ज्योतिष्य'''/ज्योतिष हे [[हिंदू|हिंदूचे]] प्राचीन काळापासून आस्तित्त्वात असणारे [[खगोलशास्त्र|खगोलशास्त्राशी]] संबंधीत असणारे किंवा [[गणित|गणिती]] खगोलशास्त्राची एक [[शाखा]]/ [[शास्त्र]] आहे.ज्योतिष्य ह्या शब्दाचा स्त्रोत हा मुळमूळ [[संस्कृत]] शब्द '''ज्योति''' मध्ये आहे ज्याचा अर्थ [[प्रकाश]],दिव्य शरीर असणारा प्रकाश. जन्मवेळची आकाशातील ग्रहस्थिती आणि नंतर वेळोवेळी आकाशात निर्माण होणारी ग्रहस्थिती यांचे संयुक्त परिणाम माणसाच्या जीवनावर होतात, असे मानून त्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे फलज्योतिष होय. फलज्योतिष म्हणजेच ज्योतिष किंवा ज्योति:शास्त्र असेही मानले जाते.
== इतिहास ==
== ग्रह ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ज्योतिष" पासून हुडकले