"रामचंद्र कृष्णाजी फाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ७:
 
रामभाऊंनी ’संतवाणी’ मधील 'तीर्थ विठ्ठल', 'माझे माहेर पंढरी', 'पंढरी निवासा', 'अणुरेणीया थोकडा' हे पंडित भीमसेन जोशींकडून गाऊन घेतलेले अभंग खूपच लोकप्रिय झाले. ह्याबरोबरच 'दिसलीस तू', 'डाव भांडून मांडून मोडू नको' आणि 'सखी, मंद झाल्या तारका' ही सुधीर फडक्यांनी गायलेली भावगीते प्रचंड गाजली.
 
==राम फाटक यांचे संगीत असलेली काही गाणी==
{{multicol}}
* अणुरेणिया थोकडा
* अंतरीच्या गूढ गर्भी
* अधिक देखणें तरी
* अबीर गुलाल उधळीत
* आता कोठे धावे मन
* आम्हां नकळे ज्ञान
* आरंभी वंदीन अयोध्येचा
* काया ही पंढरी आत्मा
* घडी घडी घडी चरण तुझे
{{Multicol-break}}
* जातां पंढरीस सुख वाटे
* ज्याचा सखा हरी
* झुंजता रणभूवरी तू
* डाव मांडून भांडून
* तपत्या झळा उन्हाच्या
* तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल
* दिसलीस तू फुलले ॠतू
* नामाचा गजर गर्जे
* पावलों पंढरी वैकुंठभुवन
{{Multicol-break}}
* पुण्य पर‍उपकार पाप ते
* पंढरी निवासा सख्या
* पंढरीचे सुख नाहीं
* पांडुरंग त्राता पांडुरंग दाता
* मन लोभले मनमोहने
* माझा भाव तुझे चरणी
* माझे माहेर पंढरी
* रसिका तुझ्याचसाठी
* राम नाम ज्याचें मुखी
{{Multicol-break}}
* रामाचें भजन तेंचि
* विठ्ठल गीतीं गावा
* सखि मंद झाल्या तारका
* सगुणाची सेज निर्गुणाची
* सुखाचें हें नाम आवडीनें
* संतभार पंढरीत
* हे नायका जगदीश्वरा
* ज्ञानियांचा राजा
{{Multicol-end}}
 
== बाह्य दुवे ==