"मेघदूत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १३:
 
==मेघदूतावरील प्रसिद्ध टीकाग्रंथकार==
मेघदूतावर सुमारे ९० भाष्ये आहेत. ही भाष्ये १७-१८व्या शतकांतील पंडितांनी किंवा त्याहूनही प्राचीनकालीन पंडितांनी लिहिली आहेत. परंतु पुण्यातल्या भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेमध्ये केवळ आठ भाष्ये उपलब्ध आहेत.
* मल्लिनाथ (रामचंद्र गणेश बोरवणकर यांनी या टीकाग्रंथाचा मराठी अनुवाद केला आहे.)
* वल्लभदेव (महाविद्यालयीन अभ्यासासाठी या टीकाग्रंथाचा इंग्रजी अनुवाद R..R. Deshpande व T.K. Tope यांनी केला आहे.)
 
===अन्य टीकाग्रंथकार===
* कृष्णपति, कृष्णमाचारियर,. जगद्धर, जतीन्द्रविमल चौधरी, दक्षिणावर्तनाथ, दिनकर मिश्र, परमेश्वर, पूर्णसरस्वती, भरतमल्लिक, महिमसंघगणि, विजयसूरिगणि, सुमतिविजय, हरगोविंद आणि ’सारोद्धारिण” लिहिणारा एक अज्ञात लेखक वगैरे. मेघदूताचे एकूण ६३ टीकाकार असल्याचे संस्कृत पंडित डॉ. एन.पी. उन्‍नी यांनी म्हटले आहे.
 
==मेघदूताचे अनुवाद==
"https://mr.wikipedia.org/wiki/मेघदूत" पासून हुडकले