"युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २:
|name= कॅलिफोर्निया विद्यापीठ
|image= [[चित्र:The University of California 1868.svg|220px]]
|ब्रीदवाक्य= लेट देअर बी लाईट ''Fiat lux'' ([[Latinलॅटिन भाषा|लॅटिन]])
|endowment= ८८८ कोटी डॉलर्स
|president= मार्क युडॉफजॅनेट नपॉलिटानो
|established= [[इ.स. १८६८]]
|type= सार्वजनिक विद्यापीठ
|staff= ९०,२९६ ३५,९००
|students= २,३८,७००
|undergrad= १,५९८८,००० ३००
|postgrad= ३२५०,००० ४००
|colors= निळा आणि सोनेरी
|शहर= [[ओकलँड, कॅलिफोर्निया|ओकलँडओकलंड]]
|राज्य = [[कॅलिफोर्निया]]
|देश = [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]]
|campus= १० कॅम्पस
|मानचिन्ह =
ओळ २०:
|बॅनर= [[चित्र:Uclogotype.png|220px]]
}}
'''कॅलिफोर्निया विद्यापीठ''' ([[इंग्लिश भाषा|इंग्रजी]] University of California; संक्षेप: यूसी) ही [[अमेरिका|अमेरिकेच्या]] [[कॅलिफोर्निया]] राज्यातील एक मोठी विद्यापीठ प्रणाली आहे. २०१५ साली कॅलिफोर्निया विद्यापीठाचे एकूण १० कॅम्पस राज्यभर पसरले आहेत व त्यांत एकूण २.३८ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इ.स. १८६८ साली [[बर्क्ली]] शहरामध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठाचा पहिला कॅम्पस स्थापन करण्यात आला. आजच्या घडीला कॅलिफोर्निया विद्यापीठ ही जगातील आघाडीच्या विद्यापीठ प्रणाल्यांपैकी एक मानली जाते. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या १० पैकी ७ कॅम्पस जगातील १०० सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये आहेत. अमेरिकेतील सरकारी अनुदानावर चालणाऱ्या विद्यापीठांमध्ये यूसी बर्क्ली विद्यापीठ पहिल्या तर यूसी लॉस एंजेल्स कॅम्पस दुसऱ्या क्रमांकावर आहे.
 
==कॅम्पस==
'''कॅलिफोर्निया विद्यापीठ''' ([[इंग्लिश भाषा|इंग्रजी]] University of california) हे अमेरिकेतील [[कॅलिफोर्निया]] राज्यातील विद्यापीठ आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठाचे पहिले कॅम्पस [[बर्कली]] येथे १८६८ मध्ये सुरु करण्यात आले.
{{चित्र दालन
|title=
|width=180
|align=center
|File:Berkeley glade afternoon.jpg|[[बर्क्ली]] (1868)
|File:Mission Bay, UCSF.jpg|[सॅन फ्रान्सिस्को]] (1873)
|File:RHall.JPG|[[लॉस एंजेल्स]] (1919)]]
|File:Ucsbuniversitycenterandstorketower.jpg|[[सँटा बार्बरा]] (1944)]]
|File:UCR Belltower night.JPG|[[रिव्हरसाईड]] (1954)]]
|File:UC Davis Mondavi Center.jpg|डेव्हिस (1959)]]
|File:Geisel library.jpg|[[सॅन डियेगो]] (1960)]]
|File:UCILibrary.jpg|[[अर्व्हाईन]] (1965)]]
|File:Cowell College.jpg|[[सँटा क्रूझ, कॅलिफोर्निया|सँटा क्रूझ]] (1965)]]
|File:UC Merced at night.jpg|मर्सेड (2005)]]
}}
 
==External links==
{{Commons category|University of California|कॅलिफोर्निया विद्यापीठ}}
* [http://www.universityofcalifornia.edu/ अधिकृत संकेतस्थळ]
 
[[वर्ग:अमेरिकेमधील विद्यापीठे]]
[[वर्ग:कॅलिफोर्निया|वि]]